नोटाबंदीच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विरोधकांकडून काळा दिवस पाळण्यात येत असताना, भारतीय जनता पक्षातर्फे बुधवारी शहरभरात आर्थिक विजय दिवस साजरा करण्यात आला. ...
नोटाबंदीचा निषेध म्हणून काँग्रेसच्या दुसºया गटातर्फे संविधान चौकात काळा दिवस पाळण्यात आला. माजी खासदार गेव्ह आवारी, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनिस अहमद, माजी आमदार अशोक धवड... ...
स्मिता जयंत तुंबडे. मॉर्निंग वॉक ही त्यांची नित्याची सवय. पती मॉर्निंग वॉकवरून परतले की त्या घराबाहेर पडायच्या. बुधवारी प्रतापनगर भागातील मुख्य रस्त्यावर मॉर्निंग वॉक सुरू असताना अचानक कुठुन तरी एक भरधाव वाहन आले.... ...
गोवा राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील रस्त्यांची झालेली अत्यंत धोकादायक दुरवस्था आणि त्यांच्या दुरुस्तीच्या कामात होत असलेली दिरंगाई यामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिक आणि पर्यटनार्थ येणारे पर्यटक ...
संयुक्त राष्ट्रांतर्गत कार्यरत जागतिक बौद्धिक संपदा संस्था (डब्लूआयपीओ अकादमी), केंद्र शासनाच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संपदा व्यवस्थापन संस्था.... ...
महाराष्टÑ बॅडमिंटन संघटनेला राज्यात खेळाचे आयोजन करायचे झाल्यास महाराष्टÑ शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ...
‘नोटाबंदी’च्या घोषणेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ‘नोटाबंदी’सह केंद्र व राज्य शासनाच्या धोरणाचा विरोध दर्शविण्यासाठी राष्टÑवादी काँग्रेसने बुधवारी ‘काळा दिवस’ पाळला. ...