लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
अपहरण झालेल्या तिघांची सुटका, लग्नाचे आमिष दाखवून केली दिशाभूल - Marathi News | Delivering the three abducted kidnapped, laughing about marriage | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अपहरण झालेल्या तिघांची सुटका, लग्नाचे आमिष दाखवून केली दिशाभूल

अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यासह तिघांचे अपहरण करणा-या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ...

१ डिसेंबरपासून देशभरात ई-टोल - नितीन गडकरी - Marathi News | E-Toll - Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१ डिसेंबरपासून देशभरात ई-टोल - नितीन गडकरी

देशभरातील ३७८ टोल प्लाझांवर येत्या १ डिसेंबरपासून ई-टोल वसुली सुरू करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे पत्रपरिषदेत केली. ...

अतिरिक्त दूध स्वीकारा; अन्यथा १ डिसेंबरपासून संकलन बंद - Marathi News |  ..Otherwise collections from 1st December - Maharashtra Milk Union Action Committee | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अतिरिक्त दूध स्वीकारा; अन्यथा १ डिसेंबरपासून संकलन बंद

गाईचे दूध अतिरिक्त होत असल्याने दूध संघांना मोठा तोटा सहन करावा लागत असून, हे अतिरिक्त दूध शासनाने स्वीकारावे किंवा दूध उत्पादक शेतकºयांना प्रतिलिटर सहा रुपयांचे थेट अनुदान द्यावे. ...

सांगलीत पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे आरोपीचा मृत्यू, सहआरोपीमुळे झाला पर्दाफाश, सहा पोलिसांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | The death of the accused in the assassination of Sangli police, make the plan of running away | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे आरोपीचा मृत्यू, सहआरोपीमुळे झाला पर्दाफाश, सहा पोलिसांविरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणी कामटेंसह पाच पोलिस व एक झिरो पोलिस अशा सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांना अटकही करण्यात आली आहे. ...

नाशिकसह २६ महापालिकांना नोटिसा, अपंग निधी खर्च करण्यात अपयश - Marathi News | Notice to 26 municipal corporation including Nashik, failure to spend money for disabled funds | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकसह २६ महापालिकांना नोटिसा, अपंग निधी खर्च करण्यात अपयश

राज्यभरातील महापालिकांमध्ये अपंग निधी खर्च होत नसल्याच्या तक्र ारींच्या आधारे अपंग कल्याण विभागाने नाशिक महापालिकेसह राज्यातील २६ ...

नोटाबंदीने भ्रष्टाचाराचे काळे दिवस संपविले, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले - Marathi News | The black day ended with corruption, Union Minister of State Ramdas Athavale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोटाबंदीने भ्रष्टाचाराचे काळे दिवस संपविले, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

काळा पैसा रोखण्यासाठी दर दहा वर्षांनी चलन बदलण्याची भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेत हीच भूमिका पुढे नेली. ...

नरेंद्र मोदीचे सर्व दावे फसवे: कन्हैया कुमार, कोल्हापुरातील सभेला मोठा प्रतिसाद - Marathi News | All claims of Narendra Modi fraud: Kanhaiya Kumar, Big response to the meeting in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नरेंद्र मोदीचे सर्व दावे फसवे: कन्हैया कुमार, कोल्हापुरातील सभेला मोठा प्रतिसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी काम कमी पण मन की बात ज्यादा करत आहेत. नरेंद्र मोदीचे सर्व दावे फसवे आहेत.  मी देशद्रोही असल्याचे १६ महिने झाले तरी सिध्द करता आलेले नाही. तुम्ही केलेली गद्दारी उघडकीला येईल तेव्हा पळायलाही जागा मिळणार नाही असा इशारा विद्यार्थी ...

लोकमत ‘काव्यऋतू’चे विजयी मानकरी कोण?, पुरस्कार वितरण सोहळा १३ नोव्हेंबरला - Marathi News | Who is the winner of Lokmat 'Kadhyuya', the award distribution ceremony on 13th November | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकमत ‘काव्यऋतू’चे विजयी मानकरी कोण?, पुरस्कार वितरण सोहळा १३ नोव्हेंबरला

राज्यभरातून भरभरून प्रतिसाद दिलेल्या प्रतिभाशाली कवींच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याची वेळ आता जवळ येऊन ठेपली आहे. ...

शटल क्वीन्सचा गौरव - Marathi News | Shuttle queens pride | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शटल क्वीन्सचा गौरव

उपस्थित (डावीकडून) लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा, एमबीए अध्यक्ष अरुण लखानी तसेच भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष हिमांता बिस्वा सरमा. ...