महाराष्ट्राचा मानबिंदू आणि राज्यातील आघाडीचे दैनिक लोकमतने महाराष्ट्राच्या मातीतील स्टायलिश पैलू हेरुन गेल्या वर्षीपासून एका नव्या उपक्रमाला सुरुवात केली. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून मोस्ट स्टायलिश अवॉर्डचे आयोजन दैनिक लोकमतच्या वतीने करण्यात येते. ...
स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण झाली असली तरी आतापर्यंत राज्यकर्त्यांनी कधीच कृषीक्षेत्राला केंद्रस्थानी ठेवून धोरणे तयार केली नाहीत. त्यामुळेच शेतकरी आत्महत्या होत आहेत. ही देशासाठी शरमेची बाब आहे. सर्व पक्षांनी देशावर राज्य केले. ...
पत्रांना उत्तर न देणे, कार्यक्रम पत्रिकेत राजशिष्टाचार न पाळणे, जनतेच्या समस्या आणि प्रश्नांना बगल देणे आदी बाबींमुळे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यात तणाव, दरी वाढत आहे. त्यामुळे ही दरी कमी होऊन जनेतेचे प्रश्न सुटावे, यासाठी विधान परिषदेची विशेषाधिका ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणा-या दहावीच्या परीक्षेसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याची मुदत सात दिवसांनी वाढविण्यात आली आहे. आता १४ नोव्हेंबरपर्यंत शाळांना नियमित शुल्कासह आॅनलाइन अर्ज भरता येणार आहेत. ...
नाशिक - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी असलेली अनधिकृत धामिर्क स्थळे महापालिकेतर्फ़े हटविन्याचे काम सुरू आहे. शुक्रवारी असलेल्या मोहीमेच्या तिसऱ्या दिवशी गंगापूर रोडवरील पशुवैद्यकीय दवाखाण्यासमोरील दर्गा, रेडक्रॉसजवळील चामुंडा माता ...
बांधकाम व्यावसायिक डीएसके यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून त्यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. आठवड्यात सर्व व्यवहार पूर्ण करता आले तर पहा, नाही तर ठोस प्रपोजल घेऊन जामिनासाठी या, असे न्यायालयाने म्हटले आहे. ...
पारनेरमधील लोणी-मावळा येथील शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या तिन्ही आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने आज, शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली. ...