राज्यातील रस्ते १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्यासाठी अतिरिक्त डांबर लागणार आहे. मात्र डांबराचा अर्धाच खर्च कागदावर दाखवा आणि चांगल्या बातम्यांसाठी पत्रकारांना ‘मॅनेज’ करा, असा अजब सल्ला ...
दूध खरेदी दरावरून राज्यातील सहकारी दूध संघ आणि राज्य सरकारमध्ये निर्माण झालेला पेच कायम आहे. यासंदर्भात गुरुवारी मंत्रालयात झालेल्या सहकारी दूध संघाची बैठक निष्फळ ठरली. ...
फवारणीला जास्त खर्च लागतो म्हणून शेतकºयांनी दोन-चार प्रकारची कीटकनाशके एकत्र करून ती फवारली आणि तीच त्यांच्या जीवावर बेतल्याचा निष्कर्ष अमरावतीच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेने काढला आहे. ...
राज्य सरकारच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने गहू आयातीवरील आयात शुल्क १० वरून २० टक्के आणि मटारवरील आयात शुल्क शून्य टक्क्यांवरून ५० टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
मराठा समाजाला सरकारी नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात १६ टक्के आरक्षण देण्यासाठी सरकारने जमविलेल्या माहितीची छाननी करून विश्लेषण करण्याची जबाबदारी उच्च न्यायालयाने मागासवर्ग आयोगाकडे सोपवली आहे ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तडकाफडकी केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी केली. ...