लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मारेकºयांच्या पोलीस कोठडीत १३ पर्यंत वाढ - Marathi News | Police custody of Marek police up to 13 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मारेकºयांच्या पोलीस कोठडीत १३ पर्यंत वाढ

प्राचार्य मोरेश्वर वानखेडे यांच्या मारेकºयांच्या पोलीस कोठडीत प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. पाटील यांच्या न्यायालयाने १३ नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे. ...

मेट्रो रिजनमध्येही आठ टक्के विकास शुल्क - Marathi News | Eight percent development fee in Metro Regions also | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेट्रो रिजनमध्येही आठ टक्के विकास शुल्क

नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) बखास्त करण्याची प्रक्रि या अंतिम टप्प्यात आहे. नासुप्रकडे मेट्रोरिजन अंतर्गत नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधिकार आले आहेत. ...

देशभक्तांचा हा द्वेष कशासाठी? - Marathi News |  What is the hatred of patriots? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशभक्तांचा हा द्वेष कशासाठी?

रा. कृ. पाटील कोण होते ? भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेला हे कदाचित ठावूक नसावे. ...

महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व, शिवसेनेचा पराभव; भाजपाचाही सेनेला धक्का; काँगे्रसमधील फूट कायम - Marathi News | NCP's supremacy over municipal corporation, defeat of Shiv Sena; BJP shocks Sena; There was a split in the Congress | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व, शिवसेनेचा पराभव; भाजपाचाही सेनेला धक्का; काँगे्रसमधील फूट कायम

राष्ट्रवादीकडून सत्ता हिसकावून घेण्याची वल्गना करणा-या शिवसेनेला दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागले. अर्ज भरताना तटस्थ राहून व मतदानावर बहिष्कार टाकून भाजपानेही सेनेला धक्का दिला ...

दिल्लीप्रमाणे नागपूरला ‘स्मॉग’चा धोका - Marathi News | Like Delhi, the risk of 'smug' to Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिल्लीप्रमाणे नागपूरला ‘स्मॉग’चा धोका

उपराजधानीची ओळख तशी तर ‘ग्रीनसिटी’ अशी आहे. मात्र गेल्या काही काळापासून शहरातील प्रदूषणातदेखील वाढ होत आहे. ...

तुम्ही मते द्या, मी प्रायोजक देतो - Marathi News |  You vote, I give you a sponsor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुम्ही मते द्या, मी प्रायोजक देतो

साहित्य संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक जिंकायची असेल तर राजकीय निवडणुकीसारखे साम-दाम-दंड-भेद हे सर्व पर्याय वापरावेच लागतील, असा जणू संमेलनाध्यक्षपदाच्या उमेदवारांचाही ग्रह झालेला आहे. ...

उधाणाचे पाणी २३०० एकर शेतीत, १३०० शेतकरी कुटुंबेचिंताग्रस्त - Marathi News | Emphasis is on 2300 acres of farmland, 1300 farmer families fractured | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उधाणाचे पाणी २३०० एकर शेतीत, १३०० शेतकरी कुटुंबेचिंताग्रस्त

खारभूमी विकास खात्याच्या पेण तालुक्यातील जुई-अब्बास खारभूमी योजनेमधील खारढोंबी व खारमाचेला गावांजवळील समुद्र भरती संरक्षक बंधारे (बाहेरकाठे) गेल्या तीन दिवसांपासून फुटून उधाणाच्या भरती ...

एकाच दिवशी ५० शस्त्रक्रिया - Marathi News | 50 surgeries on one day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकाच दिवशी ५० शस्त्रक्रिया

शासकीय रुग्णालयातील सोयी व दुर्लक्षितपणाची नेहमीच चर्चा होते. परंतु आता हे चित्र बदलत आहे. मेडिकलच्या नेत्ररोग विभागात सध्याच्या घडीला १०५ रुग्ण भरती असून,... ...

नागपूर मॅरेथॉनसाठी बॉक्सर मेरी कोम येणार - Marathi News | Boxer Mary Kom for the Nagpur Marathon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मॅरेथॉनसाठी बॉक्सर मेरी कोम येणार

शहराची ओळख बनलेल्या ‘नागपूर मॅरेथॉन’चे २६ नोव्हेंबर रोजी आयोजन होत आहे. या स्पर्धेसाठी पाच वेळेची विश्व चॅम्पियन आणि काल आशियाई बॉक्सिंगची.... ...