येथील संजय गांधीनगर क्रमांक २ हे वनविभागाच्या नोंदी अतिक्रमित वस्ती आहे. राखीव वनजमिनीवर असलेली नागरी वस्ती हटविण्यासाठी गुरुवारी नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ...
बुधवारी पहाटे येथील ग्रामीण रुग्णालयातून नुसरत जबीन या महिलेच्या नवजात बाळाचे अपहरण केल्यानंतर रुग्णालयातील अनागोेंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. ...
तालुक्यातील दोन्ही ठिकाणी उद्यापर्यंत शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकºयांना आपला कापूस खुल्या बाजारात विकावा लागत आहे. ...
पोलीस कवायत मैदानावर फुटबॉलच्या अंतिम सामन्यात विक्रांत अंभोरे व अब्दुल फईम यांनी केलेल्या शानदार गोलमुळे अकोला संघाने अमरावती शहर संघाचा २ विरुद्ध ० गोलने पराभव करीत अजिंक्यपदाचा मान पटकाविला. ...
चौदाव्या वित्त आयोगातून महापालिकेला अवघे २४ कोटी रुपये अनुदान प्राप्त होत असताना एकट्या ‘सिंगल कॉन्टॅÑक्ट’वर ३० कोटी रुपये खर्च होणार असल्याने महापालिकेची स्थिती ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपया’ अशी झाली आहे. ...
राज्यात भ्रष्टाचाराला राजमान्यताच भाजप सरकारने दिली आहे का ? असा प्रश्न विचारून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर तात्काळ भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. ...
देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतिमंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरूजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. ...