लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
अस्वलीच्या हल्ल्यातील जखमीला ४ लाख रूपयांची आर्थिक मदत - Marathi News | 4 lakh rupees financial aid to the injured in Aswali attack | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अस्वलीच्या हल्ल्यातील जखमीला ४ लाख रूपयांची आर्थिक मदत

अस्वलीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकरी साहेबराव कालोकर रा. मुबारकपूर यांना वनविभागाकडून चार लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. ...

जनआरोग्य योजनेत जिल्ह्यात १,८८५ शस्त्रक्रिया - Marathi News | A total of 1,885 surgeries in the district under the Public Health Scheme | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जनआरोग्य योजनेत जिल्ह्यात १,८८५ शस्त्रक्रिया

महात्मा फुले जनआरोगय योजना, राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम व ब्लड आॅन कॉल यासारख्या योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. ...

दोन वेच्यातच कपाशीची उलंगवाडी - Marathi News | Ulanchwadi in the capsule two-sided | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दोन वेच्यातच कपाशीची उलंगवाडी

अस्मानी व सुल्तानी संकट झेलत खरीपातील पिकापासून अधिक उत्पन्न घेण्याची आशा धुळसर झाली आहे. त्यातच रबीच्या पिकातून आर्थिक बाजू मजबूत होईल ही आशा ठेऊन शेतकरी रबी हंगामाला सामोरे जात आहे. ...

‘सरपंच अवॉर्ड’ साठी गावे सरसावली - Marathi News | Village for 'Sarpanch Award' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘सरपंच अवॉर्ड’ साठी गावे सरसावली

गावखेड्यांच्या बदलाची नोंद घेण्यासाठी ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ या योजनेस जिल्ह्यातून व राज्यातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. ...

उत्तर प्रदेशमध्ये कन्हैया कुमारच्या कार्यक्रमात गोंधळ  - Marathi News | Confusion in Kanhaiya Kumar's program in Uttar Pradesh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उत्तर प्रदेशमध्ये कन्हैया कुमारच्या कार्यक्रमात गोंधळ 

उत्तर प्रदेशमध्ये कन्हैया कुमारच्या कार्यक्रमात एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. लखनौमधील शिरोज हँगआऊटमध्ये लिटररी फेस्टिव्हलमध्ये जेएनयू विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष असलेल्या कन्हैया कुमारला ...

वर्धेत सात कोटीतून उभे राहणार सुसज्ज बसस्थानक - Marathi News | A well-equipped bus station standing up to seven crore in Wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धेत सात कोटीतून उभे राहणार सुसज्ज बसस्थानक

राष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्हा मुख्यालयात आधुनिक बस स्थानक निर्मितीचे काम लवकरच सुरू होत आहे. ...

संभाजी ब्रिगेडने बंद पाडला आॅनलाईन लिलाव - Marathi News | Sambhaji Brigade closes online auction | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :संभाजी ब्रिगेडने बंद पाडला आॅनलाईन लिलाव

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू असलेला आॅनलाईन लिलाव संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी बंद पाडला. ...

वाढीव मोबदल्यासाठी ‘चार पेटी’ची सुपारी! - Marathi News | Four boxes of betel nut for the increased cost! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वाढीव मोबदल्यासाठी ‘चार पेटी’ची सुपारी!

कंत्राटी स्वच्छता कामगारांना ४२३ रुपये दैनिक मोबदला हवा असेल, तर प्रति कंत्राटदार १० हजार रुपये जमा करण्याचे निर्देश मिळाल्याने कंत्राटदार असोसिएशनमध्ये खळबळ माजली आहे. ...

दर्यापुरातील तीन शेतकºयांचे कर्ज माफ - Marathi News | Excise for the debt of three farmers in the step | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दर्यापुरातील तीन शेतकºयांचे कर्ज माफ

फडणवीस सरकारने शेतकºयांसाठी विविध योजना जाहीर केल्या. यामध्ये छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान योजनेचादेखील समावेश आहे. ...