साडेतीन कोटींच्या रकमेतून नगर परिषद प्रशासनाने रोजंदारी कर्मचारी व कंत्राटदारांना पैसे वाटप करून मेहरबानी दाखविली. अशात मात्र स्थायी व सेवानिवृत्त कर्मचाºयांना पाचव्या वेतन आयोगाच्या थकबाकीतील.... ...
काँग्रेस पक्ष त्याग, समर्पण व विकासकार्य करणारा पक्ष आहे. आज देश व राज्यातील भाजपच्या सरकार सर्वसामान्य व गरीब लोकांचे जीवनमान दूषित करण्याचे काम करीत आहे. ...
धकाधकीच्या जीवनात आर्थिक संपन्नता महत्त्वाची आहे. चूल आणि मुल यापर्यंत मर्यादित असलेल्या स्त्रियांना कुटुंबाच्या आर्थिक स्रोतात भर टाकण्यासाठी रोजगार करावा लागत आहे. ...
जलयुक्त शिवार अभियानात योग्यरित्या काम न करणाºया कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे सर्व अधिकार नोडल अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. ...
निवडणुकीबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी किंबहुना जाणीव जागृती करण्यासाठी निवडणूक आयोगाद्वारे आयोजित निवडणूक ज्ञान परीक्षा तहसील कार्यालय मोहाडी यांच्या माध्यमाने घेण्यात आली. ...