रबी हंगामात हरभरा, तूर, कपासी आदी पिके महत्त्वपूर्ण मानले जातात. या पिकांवर विविध अळ्यांचा प्रादुर्भाव होतो. या अळ्यांचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याकरिता शेतकºयांनी कृषी विभागाचा सल्ला घेऊन बंदोबस्त करावा, ...
गोंडवाना सैनिक स्कूलकडून भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेलाच नाही तर संपूर्ण जिल्हावासीयांना मोठ्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांची पूर्ती या शाळेतील विविध क्षेत्रात पारंगत असणारे विद्यार्थी नक्कीच करतील,.... ...
कुरखेडा तालुक्याच्या चिनेगाव (पळसगाव) गट ग्रामपंचायतीच्या ८ जुलै २०१६ ग्रामसभेत अनुसूचित जमातीच्या बीपीएल लाभार्थ्यांची शासकीय घरकुलाच्या लाभाकरिता यादी तयार करण्यात आली. ...
देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नाल्यांवर मोठ्या प्रमाणात गवत उगवले असून रस्त्याने ये-जा करणारे वयोवृद्ध नागरिक व बालकांना रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने .... ...
जिल्हा न्यायालय अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील न्यायालयांमध्ये विधी सेवा दिवसाचे गुरूवारी आयोजन करुन शुभारंभ करण्यात आला. ...
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे राज्य शासनातील महिला अधिकारी कर्मचाºयांच्या महत्त्वाच्या प्रश्नांबाबत मागण्यांचे निवेदन प्रातिनिधिकरीत्या लक्षवेध दिन म्हणून अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांना देण्यात आले. ...
अनुसूचित जमाती व इतर वनवासी पारंपरिक वनहक्क दावे रखडले असून सदर दावे निकाली काढावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य ऋषी पोरतेट यांनी उपविभागीय अधिकारी अहेरी यांच्याकडे केली आहे. ...