लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
अंबाझरी वनक्षेत्रात ‘मारुती चितमपल्ली बर्ड पार्क’ - Marathi News | 'Maruti Chitampalli Bird Park' in Ambazari Wildlife Sanctuary | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंबाझरी वनक्षेत्रात ‘मारुती चितमपल्ली बर्ड पार्क’

पक्ष्यांचे नंदनवन असलेले नागपुरातील अंबाझरी वनक्षेत्र हे आयुष्याची तब्बल ४० वर्षे महाराष्टÑातील विविध जंगलांमध्ये वास्तव्य करणारे, ..... ...

गंगेच्या सौंदर्यीकरणासाठी पाच हजार कोटींचा लोकनिधी उभारणार - Marathi News | Five thousand crores of wealth will be set up for the beautification of Ganga | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गंगेच्या सौंदर्यीकरणासाठी पाच हजार कोटींचा लोकनिधी उभारणार

गंगा नदीच्या प्रवाह मार्गावर ठिकठिकाणी घाट, मोक्षधाम व सौंदर्यीकरणासाठी मी पाच हजार कोटींची विशेष योजना तयार केली असून हा संपूर्ण निधी लोकांकडून देणगीच्या स्वरूपात मिळविण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. ...

माजी महापौर उमरेडकरला लाच घेताना पकडले - Marathi News | Former Mayor Umadekar was caught taking bribe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माजी महापौर उमरेडकरला लाच घेताना पकडले

भ्रष्ट पोलिसांसोबत हातमिळवणी करून एका शेतमालकाला फसवणूक प्रकरणात कारवाईचा धाक दाखवून ४० हजारांची लाच मागणाºया माजी महापौर देवराव उमरेडकर तसेच मानकापूर पोलीस ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विदर्भ गौरव पुरस्कार - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis got Vidarbha Gaurav Award | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विदर्भ गौरव पुरस्कार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावर्षीचा विदर्भ गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. एक लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ...

एलबीटी रद्द करण्याचा निर्णय चुकीचा - Marathi News | The decision to cancel LBT is wrong | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एलबीटी रद्द करण्याचा निर्णय चुकीचा

स्थानिक संस्था कर (एलबीटी ) रद्द करण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा होता. राज्य सरकारने लोकप्रियता मिळविण्यासाठी तसा अयोग्य निर्णय घेतला. ...

लोकमतच्या नावाखाली व्यापाºयाला गंडविले - Marathi News | Business was named after Lokmat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकमतच्या नावाखाली व्यापाºयाला गंडविले

लोकमतच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी उपराजधानीतील एका बिल्डींग मटेरियल व्यापाºयाला दोन लाखांचा गंडा घातला. ...

शिक्षण संस्था हे कमाईचे साधन नव्हे! - Marathi News | Education is not a revenue earning tool! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिक्षण संस्था हे कमाईचे साधन नव्हे!

सध्या शिक्षण क्षेत्राची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. या क्षेत्राकडे कमाईचे साधन म्हणून पाहिले जाते, ही आपली संस्कृती नाही. शिक्षण महर्षींनी डोक्यावर टाईपराईटर घेऊन शिक्षण संस्था काढल्या. ...

सीसीटीव्ही कॅमेºयातून आता प्रवाशांवर ‘वॉच’ - Marathi News |  CCTV camera now offers 'watch' | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सीसीटीव्ही कॅमेºयातून आता प्रवाशांवर ‘वॉच’

येथील बसस्थानकात लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे लागणार आहेत. यादृष्टीने दोन दिवसांपूर्वी बसस्थानक परिसराची पाहणी करून कॅमेरे लावण्याची जागा निश्चित करण्यात आली आहे. ...

पत्नीला मारहाण करताना हटकले म्हणून खून ; पाच वर्षे सक्तमजुरी - Marathi News | Murdered wife while trying to beat her; Five Years Empowerment | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पत्नीला मारहाण करताना हटकले म्हणून खून ; पाच वर्षे सक्तमजुरी

पत्नीला मारहाण करताना हटकणाºया इसमाचा कुºहाडीने वार करुन खून करणाºया आरोपीस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच वर्षांचा सश्रम कारावास व पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ...