लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मलमपट्टीसाठी मोजावे लागतात पैसे - Marathi News | Money is needed to pay for dressing | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मलमपट्टीसाठी मोजावे लागतात पैसे

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त येणाºया केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात रूग्णांची मोठी हेळसांड होत आहे. ...

हे तर लबाडांचे सरकार - Marathi News | It's a false government | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हे तर लबाडांचे सरकार

राज्यातील सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्तेपूर्वी भाजपाने अनेक आश्वासने दिली. ...

लॉयड मेटल्सच्या प्रदूषणाने पांढरे सोने काळवंडले - Marathi News | The pollution of Lloyd Metals has shaded white gold | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लॉयड मेटल्सच्या प्रदूषणाने पांढरे सोने काळवंडले

तालुक्यातील घुग्घुस येथील लॉयड स्टिल मेटल्स या कारखान्यातील प्रदूषणामुळे परिसरातील शेतकºयांचा कापूस काळवंडत आहे. ...

जिल्ह्याची भूजल पातळी २ मीटरने खालावली - Marathi News | Ground water level of the district decreases by 2 meters | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्याची भूजल पातळी २ मीटरने खालावली

जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत केवळ ५० टक्केच पाऊस झाला. तो देखील खंड स्वरुपात पडला. परिणामी सिंचन प्रकल्प कोरडे पडले आहेत. ...

वर्षाकाठी ‘तो’ करतो साठ लाखांचा व्यवसाय - Marathi News | For the year, 'he' does the business of six million | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वर्षाकाठी ‘तो’ करतो साठ लाखांचा व्यवसाय

कोणतेही दुकान नाही, कोणाला शटर खोल म्हणायचे नाही. ...

वाघ नदीच्या पात्रात मृत कोंबड्या-बकºयांचे अवशेष - Marathi News |  Remains of dead chickens and birds in the water of the river Wagh | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वाघ नदीच्या पात्रात मृत कोंबड्या-बकºयांचे अवशेष

शहरातील मांस विक्रेते त्यांच्या दुकानातील केरकचरा सालेकसा-आमगाव मार्गावरील वाघ नदीच्या पात्रात सर्रासपणे टाकत आहेत. ...

पाच तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करा - Marathi News | Announce five talukas drought affected | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पाच तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करा

तालुक्यात उशिरा व पुरेसा पाऊस न झाल्याने केवळ ४० टक्के धानाची रोवणी पूर्ण होऊ शकली. ...

झोपडपट्टीधारकांना घरे बांधून द्या - Marathi News | Build houses for slum dwellers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :झोपडपट्टीधारकांना घरे बांधून द्या

महावीरनगर झोपडपट्टी, शहीद करकरे चौक आणि बाबूपेठ परिसरात मागील ४० वर्षांपेक्षा जास्त काळापासून कुटुंबांसह वास्तव्यास असलेल्या झोपडपट्टीधारकांना केंद्र सरकारच्या धोरणानुसार.... ...

संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ घोषित करा - Marathi News | Declare drought in entire district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ घोषित करा

यंदा जिल्ह्यात सर्वत्र अनियमित पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. ज्या शेतीला सिंचनाची सोय आहे तेथेच पीक दिसत आहे. परंतु ते सुद्धा मावा, तुडतुडा या कीडरोगाने नष्ट झाले आहे. ...