लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
...तर पुणे-मुंबई प्रवास होणार २० मिनिटांत! हायपर लूप कंपनीसोबत सामंजस्य करार - Marathi News |  Pune-Mumbai travel in 20 minutes! Memorandum of Understanding with Hyper Loop Company | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर पुणे-मुंबई प्रवास होणार २० मिनिटांत! हायपर लूप कंपनीसोबत सामंजस्य करार

पुणे-मुंबई दरम्यान हायपर लूप या अतिजलद प्रवासाची सुविधा विकसित करण्यासाठी राज्य शासनाने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार गुरुवारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि लॉस एंजेल्स येथील हायपर लूप कंपनीबरोबर सामंजस्य करार करण्यात आला. ...

मुंबई-नांदेड अवघ्या ४५ मिनिटांत, चार वर्षांनंतर सेवेत; कलाकारांचा प्रवास - Marathi News |  Mumbai-Nanded only in 45 minutes, serving four years later; Artists' Journey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-नांदेड अवघ्या ४५ मिनिटांत, चार वर्षांनंतर सेवेत; कलाकारांचा प्रवास

मुंबई-नांदेड विमान सेवेला गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे मुंबई-नांदेड हे अंतर हवाई मार्गे अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण करण्यात येणार आहे. ...

कृषीपंपाचे थकीत वीजबिल भरण्यास १५ दिवसांची मुदतवाढ, ३० नोव्हेंबरपर्यंत शेतक-यांची वीज नाही कापली जाणार - Marathi News |  Farmers' electricity will not be harvested till 15 days till November 30 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कृषीपंपाचे थकीत वीजबिल भरण्यास १५ दिवसांची मुदतवाढ, ३० नोव्हेंबरपर्यंत शेतक-यांची वीज नाही कापली जाणार

राज्यातील कृषी वीजपंपधारक थकबाकीदार शेतक-यांना वीज बिल भरण्यास आज शासनाने १५ दिवासांची मुदतवाढ दिली. आता ३० नोव्हेंबरपर्यंत शेतक-यांची वीज कापली जाणार नाही. ...

आरे प्रकरण;निरुपमांविरुद्ध २५ कोटींचा दावा, रवींद्र वायकर यांची उच्च न्यायालयात धाव - Marathi News |  Aare case: 25 crore claims against Nirupam, Ravindra Waikar's high court is in the high court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरे प्रकरण;निरुपमांविरुद्ध २५ कोटींचा दावा, रवींद्र वायकर यांची उच्च न्यायालयात धाव

आरेतील २० एकर जमीन हडप करून राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी त्या जागी व्यायामशाळा बांधल्याचा आरोप काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरु पम यांनी केला होता. ...

महिला पोलीस अधिकारी दीड वर्षापासून बेपत्ता, घातपाताचा संशय; तपासाकडे दुर्लक्ष - Marathi News |  Woman police officer missing for a year and a half; Ignore the check | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला पोलीस अधिकारी दीड वर्षापासून बेपत्ता, घातपाताचा संशय; तपासाकडे दुर्लक्ष

गेल्या दीड वर्षापासून मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या महिला पोलीस अधिकारी अश्विनी राजू गोरे-बिद्रे यांचा उच्च न्यायालयाने आदेश देऊनही तपास करण्यात पोलीस टाळाटाळ करीत असल्याची तक्रार तिचे वडील जयकुमार बिद्रे यांनी केला आहे. ...

GST: किमतीचे लावा नवीन स्टीकर, अन्यथा होणार कारवाई : वैधमापन शास्र विभागाचे निर्देश - Marathi News | GST: Quote Prices New Sticker, Otherwise Action Taken: The Directorate of Valuation Issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :GST: किमतीचे लावा नवीन स्टीकर, अन्यथा होणार कारवाई : वैधमापन शास्र विभागाचे निर्देश

१७८ वस्तुंच्या जीएसटीत घट झाल्यानंतर त्या स्वस्त होणे अपेक्षित आहे. यासाठी विक्रेत्यांनी नवीन किमतीचे स्टिकर वस्तुवर लावावेत. ...

सर्व डाळींवरील निर्यातबंदी उठवली; शेतक-यांना दिलासा - Marathi News |  The ban on all the pulses lifted; Remedies to Farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्व डाळींवरील निर्यातबंदी उठवली; शेतक-यांना दिलासा

यंदाप्रमाणे पुढील वर्षीही देशात कडधान्यांचे व पर्यायाने डाळींचे मुबलक उत्पादन होईल हे लक्षात घेऊन आणि शेतकºयांना विक्रीच्या अधिक संधी उपलब्ध होऊन चांगली किंमत मिळावी ...

हिंसक आंदोलन पटत नव्हते!‘खळ्ळखट्याक्’मुळे पक्षांतर : मनसेचे बंडखोर नगरसेवक - Marathi News | Violent movement was not there! Vary due to Khalkhaktiak: MNS rebel corporator | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंसक आंदोलन पटत नव्हते!‘खळ्ळखट्याक्’मुळे पक्षांतर : मनसेचे बंडखोर नगरसेवक

‘खळ्ळखट्याक्’ आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे एक समीकरण बनले आहे. याच खळ्ळखट्याक् राजकारणाचा आधार घेत मनसेने आपला जनाधार वाढवला होता. ...

अल्पवयीन मुलीचा वृद्धाकडून विनयभंग, ६५ वर्षीय व्यक्तीला अटक - Marathi News |  65-year-old man arrested for molesting a minor girl | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अल्पवयीन मुलीचा वृद्धाकडून विनयभंग, ६५ वर्षीय व्यक्तीला अटक

सीमा (नावात बदल) ही १५ वर्षीय मुलगी अंधेरीच्या जे.बी. नगर परिसरात राहते. तिच्या आईचे आणि अटक केलेल्या राधेश्याम नायर यांचे राहत्या घरावरून गेली काही वर्षे वाद सुरू आहेत. ...