भुयार खोदून बँकेवर दरोडा घातल्या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले आहे. बँक ऑफ बडोदावरील दरोडयाने सर्वांनाच चक्रावून टाकले आहे. ...
नाशिकमध्ये 'दशक्रिया' सिनेमाविरोधातसकल ब्राम्हण समाजाच्यावतीनं शुक्रवारी (17 नोव्हेंबर) सिनेमॅक्समध्ये निदर्शने करण्यात आली. दशक्रिया सिनेमामुळे समाजाच्या भावना दुखावणार असल्याने हा ... ...
नांदेड-हैद्राबाद महामार्गावरील बोणडर येथे ट्रक व कंटेनरचा भीषण अपघात झाला. गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्यानं संतप्त नागरिकांनी महामार्ग अडविला. ...
दिग्दर्शकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राखत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ‘दशक्रिया’ या चित्रपटातील बंदी आणण्याची याचिका फेटाळून लावली. ...
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार खाली खेचण्याचा इशारा दिलेला असताना आणि शिवसेना-भाजपाचे संबंध कमालीचे ताणले गेले असताना ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आले आहेत. ...
शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कवठे येमाई येथे वाळू माफियांनी एका शेतकऱ्यास जेसीबी मशिनखाली चिरडून ठार केले आहे. वाळू माफियांच्या बेफाम मुजोरीने शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. ...
मुंबई, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (17 नोव्हेंबर) पाचवा स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. शिवाय, ... ...
रिपाइं गटनेते भगवान भालेराव यांना उद्देशून जातीयवादी उद्गार काढल्याने महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मध्य रेल्वेवरील ठाकुर्ली-खंबालपाडादरम्यान रेल्वेमधून पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी (17 नोव्हेंबर) सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. ...