Next

बाळासाहेब यांचा पाचवा स्मृतीदिन, आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 12:23 PM2017-11-17T12:23:04+5:302017-11-17T12:23:40+5:30

मुंबई, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (17 नोव्हेंबर) पाचवा स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. शिवाय, ...

मुंबई, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (17 नोव्हेंबर) पाचवा स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. शिवाय, यानिमित्त दादर (पश्चिम), शिवाजी पार्क स्मृतिस्थळादरम्यान विशेष बसगाड्यांचीही सोय करण्यात आली आहे.