मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Maharashtra (Marathi News) ‘प्रियदर्शिनी’ या नावाने सर्वपरिचित असलेल्या इंदिरा गांधी यांचे वर्धा जिल्ह्याशी जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. ...
आॅनलाईन लोकमतवर्धा : सध्या आॅनलाईन बदल्या चाचणी परीक्षा यासह अनेक बाबी शिक्षकांकरिता त्रासदायक ठरत आहे. या समस्यांबाबत शिक्षकांनी वेळोवेळी आंदोलने केली;पण शासनाकडून त्या आंदोलनाची आवश्यक ती दखल घेतल्या गेली नाही असा आरोप करीत महाराष्ट्र राज्य प्राथम ...
आर्वी विधानसभा मतदार संघात येणाऱ्या माळेगाव (ठेका), मेटहिरजी, उमरविहिरी व येनिदोडका हे गाव बोर व्याघ्र प्रकल्पाला लागून आहेत. ...
देशातील जनतेला गरीबी पासून मुक्ती द्यावयाची असेल तर कृषी क्षेत्राचा विकास करणे आवश्यक आहे. ...
पवनूर शिवारात वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला आहे. वन्य प्राणी शेतात धुमाकूळ घालत असून शेतकºयांच्या हाती येणाऱ्या पिकावरही पाणी फेरले जात आहे. ...
जिल्ह्यातील १२०० नळजोडण्यांकडे २३ कोटी रूपयांचे वीजबिल अनेक महिन्यांपासून थकले आहे. यामुळे वीज वितरण कंपनीने कनेक्शन कापण्याची मोहीम हाती घेतली आहे. ...
गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शनिवारी पहिल्यांदाच वणी शहरात आढावा सभा घेतली. ...
जगातील सर्वात उंच माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा पराक्रम येथील सीमा संजय जाधव यांनी केला. ...
सामान्य ते असामान्य असा प्रवास करणाऱ्या जिल्ह्यातील कर्तृत्ववान स्त्रिांचा ‘सखी सन्मान’ पुरस्कार देऊन रविवार १९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता येथील दर्डा उद्यान स्थित ‘शक्ती स्थळा’वर गौरव केला जाणार आहे. ...
गुलाबी बोंडअळीमुळे हैराण झालेल्या मांगलादेवीतील शेतकऱ्यांचे प्रश्न शनिवारी खासदार भावना गवळी यांनी जाणून घेतले. ...