नालसा योजनेंतर्गत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गोंदिया यांच्या मार्गदर्शनात तालुका विधी सेवा समिती तिरोडाद्वारे १० दिवसांपर्यंत तालुक्यातील विविध ठिकाणी विधी साक्षरता अभियान राबवून जनजागृती करण्यात आली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे बिलासपूर झोनचे बिहार, ओडिसा, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये प्रशासन आहे. परंतु या झोनने महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांचा विकास छत्तीसगडच्या तुलनेत कमी केले आहे. तसेच महाराष्ट्रात ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत पहिल्या टप्प्यामध्ये महाविद्यालयीन प्राध्यापक, विद्यापीठ प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक आणि विद्यापरिषदेच्या गटातील ३७ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. ...
वनगुन्ह्यांची तत्काळ नोंद व्हावी यासाठी वन विभागाने २०१३ साली राज्यभरातील वनरक्षक व वनपालांना पीडीए (पर्सनल डिजिटल असिस्टंट) सॉफ्टवेअर असलेले स्मार्ट मोबाईल उपलब्ध करून दिले. ...
जुन्या नोटांच्या बदल्यात नवीन नोटा आणण्यासाठी जाणाºया पाच युवकांना तेलंगणा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या जवळील १९ लाख रूपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. ...
गडचिरोली शहरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. सद्य:स्थितीत धानोरा मार्गावरील स्नेहनगरात काम सुरू असून इतरही वार्डांमध्ये डांबरीकरणाचे काम केले जाणार आहे. ...
रेगडी पोलीस मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या करमेटोला येथील राकेश डोडरा पोई या युवकाची नक्षल्यांनी २०११ साली हत्या केली. २३ नोव्हेंबर रोजी करमेटोला गावातील नागरिकांनी राकेश पोई याचे स्मारक बांधले आहे. ...
वारंवार कुकर्म करून पिता व मुलीचे अतिशय पवित्र नाते कलंकित करणाऱ्या एका नराधम वडिलाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विलास डोंगरे यांच्या न्यायालयाने नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...