सध्या तालुक्यात ४ खरेदी केंद्र सुरू आहेत. यात चोरडिया इंडस्ट्रीज नंदोरी, सुदर्शन कॉटन इंडस्ट्रीज जाम, कनक अॅग्रो इंडस्ट्रीज जाम व प्रकाश हॉईट गोल्ड उबदा यांचा समावेश आहे. ...
शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी नगर परिषद आणि जिल्हा प्रशासनातर्फे मागील दोन महिन्यांपासून नियोजन सुरू होते. मात्र प्रत्यक्षात मोहिमेला सुरूवात न झाल्याने त्यावरुन विविध चर्चेला उधाण आले होते. ...
येथील नगरसेवकांनी नगर पंचायतला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. त्याची प्रशासनाने घेतली. पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी शुक्रवारी (दि.२४) येथील नगर पंचायतला भेट दिली. ...