लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसा नाही - Marathi News | Government does not have money for farmers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसा नाही

शासनाकडे उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी ८३ हजार ४९२ कोटी रुपये आहे. मात्र राबराब राबणाºया शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ३० हजार कोटी रुपये नाहीत. ...

महिलांनी रोखले रेती वाहतुकीचे ट्रक - Marathi News | Ladies Route Traffic Truck | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :महिलांनी रोखले रेती वाहतुकीचे ट्रक

मोहाडी तालुक्यातील मुंढरी रेतीघाटाचा लिलाव होऊन याच गावातील रस्ता वाहतुकीसाठी प्रस्तावित करण्यात आला आहे. ...

श्रद्धेय बाबूजींच्या स्मृतीदिनी आदरांजली व सर्वधर्मीय प्रार्थना - Marathi News | Respectful Babuji memorial day honors and all-round prayer | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :श्रद्धेय बाबूजींच्या स्मृतीदिनी आदरांजली व सर्वधर्मीय प्रार्थना

स्वातंत्र्य संग्राम सेनानी, लोकमत पत्रसमूहाचे संस्थापक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २० व्या स्मृतीदिनी २५ नोव्हेंबरला (शनिवार) सकाळी १० वाजता .... ...

विद्युत प्रवाहाने चितळाची शिकार - Marathi News | Chitter hunting by electric current | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विद्युत प्रवाहाने चितळाची शिकार

साकोली वनक्षेत्र कार्यालयातंर्गत येणाऱ्या सानगडी पश्चिम सहवन परिक्षेत्रातील पापडा खुर्द शिवारात विद्युत प्रवाहाच्या सहाय्याने चितळाची शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

अन्यथा मुख्यमंत्र्यांना धडा शिकविणार - Marathi News | Otherwise, the Chief Minister will teach the lesson | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अन्यथा मुख्यमंत्र्यांना धडा शिकविणार

धनगर समाजाने २०१३-१४ मध्ये कॉगे्रस-राष्ट्रवादीच्या काळात आंदोलनांतून आरक्षणाची मागणी लावून धरली; पण शासनाने कार्यवाही केली नाही. विरोधात असताना देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाची बाजू मांडली. ...

जनतेची कामे प्रशासनाकडून अचूकतेने व्हावी - Marathi News | Public works should be done by the administration accurately | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जनतेची कामे प्रशासनाकडून अचूकतेने व्हावी

जलयुक्त शिवार, पाणी पुरवठा योजना, मागेल त्याला शेततळे, कर्जमाफी, सिंचन विहिरी व स्वच्छ भारत मिशन, गोसेखुर्द प्रकल्पासह विविध विकासकामांचे जिल्हा प्रशासनाकडून अचुकतेने नियोजन व्हावे. ...

अस्मानी, सुल्तानी संकटांचा शेतकरी व व्यापाऱ्यांनाही फटका - Marathi News | Asmani, Sultani disaster strikes farmers and businessmen | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अस्मानी, सुल्तानी संकटांचा शेतकरी व व्यापाऱ्यांनाही फटका

राज्यातील शेतकऱ्यांचे जीवन पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. नैसर्गिक वातावरणातील बदलाचा परिणाम शेती, शेतकरी व व्यापाऱ्यांवर होत आहे. ...

वनविभागाच्या जागेत रस्ता बांधकामाचे खोदकाम - Marathi News | Road construction works in forest area | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वनविभागाच्या जागेत रस्ता बांधकामाचे खोदकाम

तुमसर वनपरिक्षेत्रांंतर्गत सौदेपूर ते खैरटोला दरम्यान मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत ६ कि़मी. रस्ता तयार करण्यात येत असून वनविभागाच्या जागेतून खोदकाम केल्यामुळे संबंधित कंत्राटदाराविरूद्ध तुमसर वनपरिक्षेत्राधिकारी यांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

अतिक्रमणावर चालला गजराज - Marathi News | Gajraj on the encroachment | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अतिक्रमणावर चालला गजराज

शहरातील टिळक चौक ते तुकडोजी पुतळा या मुख्य मार्गावरील अनेकांचे अतिक्रमण काढण्यात आले तर काहींनी स्वत:च अतिक्रमण काढून घेत आपले होणारे नुकसान टाळले. ...