शिवसेनेचे नेते तथा पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे विधानसभा सदस्यत्व मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती ता.वि. नलावडे यांनी शुक्रवारी रद्द केले. ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचा आज २० वा स्मृतिदिन. त्यांच्या पावन स्मृतिंना विनम्र अभिवादन ! ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २० व्या स्मृतीसमारोहानिमित्त यवतमाळच्या ‘प्रेरणास्थळ’ येथे शुक्रवारी सायंकाळी आयोजित स्वरांजली .... ...
पांढरकवडा पालिका निवडणूक : समर्थकांमध्ये रोष, छावणीत शुकशुकाट, भव्य तयारीवर पाणी फेरलेनरेश मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : भाजपातर्फे पांढरकवडा नगरपालिका निवडणुकीत खुशी बोरेले यांना नगराध्यक्षपदाची तिकीट मिळेलच, हे जवळपास निश्चित झाले असताना ...
येथील काजल रावजी हनुमते हिच्या गूढ मृत्यूमागचे रहस्य अद्यापही उलगडले नाही. तिचे नातेवाईक म्हणतात, ही हत्या आहे आणि पोलीस म्हणतात, तिने आत्महत्याच केली आहे. ...
वेडद येथील ग्रामसेवकाने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी वेडदवासियांनी गुरूवारपासून येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. ...
बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने येथील एसडीओ कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले. ...