लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिकमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून शालकाकडून मेव्हण्याचा खून - Marathi News | Mate's murder by the girl from property dispute in Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून शालकाकडून मेव्हण्याचा खून

नाशिक : प्रॉपर्टीच्या वादातून सासूवर हात उगारलेल्या जावयाच्या डोक्यात संतप्त शालकाने फावड्याच्या दांडका मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़ २४) दुपारच्या सुमारास पाथर्डी परिसरात घडली़ ...

बलात्कार, गर्भपात प्रकरणात पोलीस निरीक्षक निलंबित - Marathi News | Suspended police inspector in rape, abortion case | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बलात्कार, गर्भपात प्रकरणात पोलीस निरीक्षक निलंबित

देवणी तालुक्यातील तळेगाव येथील एका अल्पवयीन मुलीच्या बलात्कार, गर्भपात प्रकरणात तत्कालीन पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे़  ...

लोणार पर्यटन विकासाकरिता ९३ कोटी रुपये मंजुर - Marathi News | Rs. 93 crore approved for the development of Lonar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोणार पर्यटन विकासाकरिता ९३ कोटी रुपये मंजुर

विदर्भवासियांसाठी खुशखबर आहे. राज्य शासनाने लोणार पर्यटन विकास प्रकल्पाकरिता ९३ कोटी रुपये मंजुर केले आहेत. बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली आहे. ...

शहाण्या माणसांबद्दल बोलावे, नाना पटोलेंविषयी काय बोलणार? - शरद पवार - Marathi News | Talk about the wise people, what will they say about the big gun? - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहाण्या माणसांबद्दल बोलावे, नाना पटोलेंविषयी काय बोलणार? - शरद पवार

देशातील उद्योगांची कौशल्य असलेली माणसे मिळत नाही अशी तक्रार आहे व दुसरीकडे रोजगार नाही असे वातावरण आहे. यात बदल व्हावा असे पवार म्हणाले. ...

एकेकाळी टंचाईग्रस्त असलेल्या गावाची जलमित्र पुरस्काराला गवसणी - Marathi News | Once the scarcity-stricken village gets a water-sculpted prize | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :एकेकाळी टंचाईग्रस्त असलेल्या गावाची जलमित्र पुरस्काराला गवसणी

टंचाईग्रस्त गाव ते शासनाचा जलमित्र पुरस्कार अशी मजल दापोली तालुक्यातील कर्दे गावाने मारली असून कायमची टंचाईमुक्ती मिळवलेल्या या गावाला जलसंपदा मंत्री राम शिंदे यांच्याहस्ते जलमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे ...

औरंगाबादमध्ये कपाशीच्या नुकसान भरपाईसाठी शेतक-यांचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Farmers' self-reliance efforts to compensate the cotton wounds in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar Videos at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये कपाशीच्या नुकसान भरपाईसाठी शेतक-यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

औरंगाबादमध्ये जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालयात 5 ते 6 शेतक-यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. बोंड अळीने कापसाचे ... ...

‘स्मार्ट सिटी’साठी अमरावतीचा १३११ कोटींचा आराखडा  - Marathi News | Amravati's 1311 crore plan for 'Smart City' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘स्मार्ट सिटी’साठी अमरावतीचा १३११ कोटींचा आराखडा 

केंद्र शासनाच्या ‘स्मार्टर् सिटी’ अभियानाच्या अंतिम फेरीसाठी अमरावती महापालिकेने १३११ कोटी रुपयांचा आराखडा बनविला आहे. ...

अनिकेत कोथळे हत्या : एसआयटीची स्थापना करा; उपअधीक्षक दिपाली काळेंना सहआरोपी करा, याचिका दाखल - Marathi News | Aniket Kothale murder: establish SIT; Appeal to the Deputy Superintendent, Deepali Chalyna, filed the petition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिकेत कोथळे हत्या : एसआयटीची स्थापना करा; उपअधीक्षक दिपाली काळेंना सहआरोपी करा, याचिका दाखल

अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करावी, तसंच सांगलीचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना सहआरोपी करावे यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. ...

इंथेनॉल निर्मितीत पुणे महत्वाचे केंद्र - धर्मेंद्र प्रधान - Marathi News | Pune's important center in the formation of ethanol - Dharmendra Pradhan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंथेनॉल निर्मितीत पुणे महत्वाचे केंद्र - धर्मेंद्र प्रधान

पर्यायी इंधन आणि उर्जा स्त्रोत ही देशाची गरज आहे. त्यामुळे इंथेनॉल, मिथेनॉल, बायो इथेनॉल, बायोडिझेल निर्मितीला प्रोत्साहन देणे गरजेचे  आहे. ...