सोलापूरहून आलेला दोन महिन्याचा श्लोक, तैमूर, फलटणहून आलेला सहा महिन्याच्या आर्यन, पाच महिन्यांचा सोफियासह अनेक बालके, मुले-मुली शुक्रवारी पहिल्यांदा कळंबा कारागृहात बंदिवासात आयुष्य घालवत असलेल्या बाबाच्या कुशीची ऊब अनुभवत होते. ...
राज्यात शिवसेनेची सत्ता येवू द्या, कर्नाटकव्याप्त भाग महाराष्ट्रात आणून दाखवितो, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी ( 24 नोव्हेंबर ) नेसरी येथील जाहीर सभेत सांगितले. ...
ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे यांचा खून होऊन दोन वर्षे ९ महिने झाले. तरी अद्याप त्यांच्या मारेक-यांना पकडण्यात यश आलेले नाही. हे सत्ताधारी सरकारचे अपयश असल्याचे प्रतिपादन स्नुषा मेघा पानसरे यांनी कोल्हापूरात शुक्रवारी (24 नोव्हेंबर )केले. ...
मुस्लिम समाजातील तिहेरी तलाकची प्रथा पूर्णपणे संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने तयारी सुरू केली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारतर्फे तिहेरी तलाकविरोधात विधेयक मांडण्यात येणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद ...
सकाळी फेरफटका मारायला बाहेर पडलेल्या प्रौढ व्यक्तीच्या डोळ्यामध्ये मिरची पूड फेकून त्याच्या गळ्यातील एक तोळ्याची सोनसाखळी हिसकावण्यात आल्याची घटना घडलीय आहे. पुण्यातील ही घटना आहे. ...