मानसिक रुग्ण असलेल्या पतीने किरकोळ वादातून पत्नीच्या डोक्यात घरातील दगडी पाटा घालून तिची निर्घृण हत्या केली. अकोल्यातील हा धक्कादायक प्रकार आहे. ही घटना शुक्रवारी (24 नोव्हेंबर) पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास कृषि नगर भागात घडली आहे. ...
यवतमाळच्या आर्णी रोडवरील मंगरूळ शिवारात शुक्रवारी पहाटे उसाने भरलेला ट्रक व बैलांची वाहतूक करणारी बोलेरो यात समोरासमोर जबरदस्त धडक होऊन तिघेजण गंभीर झाल्याचे वृत्त आहे. ...
येथील खरेदी विक्री संघात नाफेडच्यावतीने शासकीय सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सोयाबिन विके्रते शेतकरी महादेव मंगळे यांचा यावेळी शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ...
आईसोबत शेतात गेलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथे गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. ...
तालुक्यात विविध ठिकाणी ग्रामसेवक मंडळींना मारहाण तर काही गावांमध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तरी सुद्धा यामध्ये संबधीत आरोपींवर कार्यवाही होत नाही. ...