लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
व्हीजेएमची पवनारात डेंग्यूविरोधी जनजागृती - Marathi News | Anti-Dengue Public awareness in VJM's winding up | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :व्हीजेएमची पवनारात डेंग्यूविरोधी जनजागृती

जिल्ह्यात सध्या डेंग्युने चांगलेच डोके वर काढले आहे. यावर आळा बसविण्याकरिता आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे. त्यांच्या मदतीला वैद्यकीय जनजागृती मंच आला असून शासकीय आणि सामाजिक दोन्ही भागातून..... ...

१५ नागरिक आमरण उपोषणावर - Marathi News | 15 Civic Amnesty On Fasting | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :१५ नागरिक आमरण उपोषणावर

नवीन आष्टी ग्रामपंचायत मध्ये घरकूल वाटपात भ्रष्टाचार झाल्याने सरपंच संतप्त झाल्या. याविरोधात १५ नागरिक पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाला बसले आहे. ...

नूतनीकरणाने सेवाग्राम आश्रमात सुसंगती - Marathi News | Consistency in renovation of Sevagram Ashram | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नूतनीकरणाने सेवाग्राम आश्रमात सुसंगती

गांधीजींचे विचार, कार्य जगासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे वास्तव्य असलेल्या सेवाग्राम आश्रम परिसरात अनेक नुतनीकरणाच्या कार्याला प्रारंभ झाला आहे. ...

जिल्हा भगवामय करण्याचे ध्येय - Marathi News | The goal of saffron district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्हा भगवामय करण्याचे ध्येय

भाषण करण्यासाठी नाही तर कामे करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुखांनी आपणाला वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. आपली नियुक्ती ही पक्ष नियोजनाचाच एक भाग आहे. ...

केंद्र सरकारच्या योजना अंमलबजावणीत जिल्हा अव्वल - Marathi News |  District level in the implementation of the central government's plan | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :केंद्र सरकारच्या योजना अंमलबजावणीत जिल्हा अव्वल

केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात वर्धा जिल्हा आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनातून जिल्ह्याच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ पोहचविण्याच्या कामात.... ...

दुष्काळी भागातच सर्वाधिक उत्पन्नाचा अंदाज - Marathi News | The highest income estimates are in drought-hit areas | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दुष्काळी भागातच सर्वाधिक उत्पन्नाचा अंदाज

यंदा जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाला. तर कीडरोगांमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. तर वादळी पावसाचा फटका सर्वाधिक फटका अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धानपिकांना बसला. ...

पतीला सात वर्षांचा सश्रम कारावास - Marathi News | Husband's seven-year rigorous imprisonment | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पतीला सात वर्षांचा सश्रम कारावास

हुंड्यासाठी पत्नीचा छड करुन आत्महत्येस प्रवृत्त करणाºया पतीला जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षाचा कारावास आणि तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला. ...

इंदिरा गांधींनी आरोग्य सेवा बळकट केली - Marathi News | Indira Gandhi strengthened the health service | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :इंदिरा गांधींनी आरोग्य सेवा बळकट केली

येथील बीजीडब्ल्यू व केटीएस रूग्णालयापासून ते देशातील मोठे रूग्णालय हे इंदिरा गांधींचे देश व देशवासीयांप्रती समर्पण व आपुलकीचे प्रतीक आहे. ...

पोलीस विभागाच्या क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांचे सुयश - Marathi News | Students of the Police Department Sports Competition | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पोलीस विभागाच्या क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांचे सुयश

आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी खेळात करियर घडवावे, या उद्देशाने शहीद बिरसा मुंडा जयंतीनिमित्त गोंदिया पोलीस विभागाच्या वतीने विविध क्रीडास्पर्धा घेण्यात आल्या. ...