तिरोडा तालुक्यात ठिकठिकाणी एका नामाकिंत कंपनीने दूध संकलन खरेदी केंद्र सुरू केले आले आहे. याचप्रकारे अर्जुनी गावात सुध्दा या दूध कंपनीचे दूध संकलन केंद्र सुरु आहे. ...
वीज पुरवठा खंडित होताच काही नागरिकांनी वीज बिल भरण्यास सुरूवात केली आहे. २१ व २२ नोव्हेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत सुमारे २ हजार ६२६ नागरिकांचा वीज पुरवठा खंडित केला होता. ...
शहरातील विविध भागात गेल्या महिनाभरापासून हत्यासत्र सुरू झाल्याने नागपूरकर दहशतीत आले आहे. मंगळवारी २१ नोव्हेंबरला राहुल आग्रेकर नामक तरुणाचे लकडगंज भागातून अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकारामुळे शहरात थरार निर्माण झाला असतानाच आज गुरुवार ...
एकीकडे नक्षलवाद्यांनी पोलिसांना सहकार्य करणाºया नागरिकांचे हत्यासत्र सुरू केले असताना दुसरीकडे यापूर्वी नक्षली हिंसाचाराला बळी पडलेल्या सामान्य नागरिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ .... ...
तेंदू व बांबूची विक्री करण्यासाठी ग्रामसभांकडे जोडपत्र-३ नसल्याने व्यवसाय करताना अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे ग्रामसभांना जोडपत्र ३ ची प्रत देण्यात यावी, .... ...
शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया तत्काळ राबवावी या मुख्य मागणीसाठी दुर्गम भागातील शिक्षकांनी १३ नोव्हेंबरपासून उपोषण सुरू केले. २२ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाला सुरूवात केली होती. ...
महाराजबाग प्राणिसंग्रहालयात ‘जाई’ वाघिणीच्या दोन्ही किडनी साप चावल्यामुळे निकामी झाल्या आहेत. वाघिण सक्रिय दिसत आहे, पण के्रटिनचा स्तर वाढल्यामुळे तिने खाणेपिणे सोडल्याने प्रकृती खालावली आहे, असे प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगरपालिका हद्दीत शहर विकास आरखड्यानुसार अनेक भूखंड विविध गोष्टींसाठी आरक्षित करण्यात आले आहे. आरक्षित भूखंडांवर नियोजनाप्रमाणे कामे होऊ शकली नाही. त्यामुळे हे भूखंड अनेक वर्षांपासून मोकळे आहेत. आता या भूखंडांवर नागरि ...
येथील काजल रावजी हनवते या १७ वर्षीय युवतीच्या संशयास्पद मृत्यूमागे हत्या की आत्महत्या, याचे रहस्य पोलिसांच्या लेखी कायम असले तरी तिच्या नातेवाईकांनी मात्र काजलला मारून विहिरीत टाकल्याचा आरोप.. ...