सर्वशिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी मोफत पुस्तके थेट विद्यार्थ्यांच्या हातात देण्याची योजना येत्या शैक्षणिक वर्षात बंद होणार आहे. ...
पर्यटन स्थळ असलेल्या वडाळीस्थित बांबू गार्डनमधील धावती ट्रेन उलटून सात महिला जखमी झाल्यात. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच फे्रजरपुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ...
संपूर्ण विश्वाला मानवता, बंधुता, समता व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे एकमेव भारतीय संविधान असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या विश्वाला ही भेट दिली असल्याचे प्रतिपादन बबलू देशमुख यांनी केले. ...
तुमसर तालुक्यातील रोजगार हमी योजनेचे अकुशल व कुशल कामांची देयके अद्यापपर्यंत मिळाली नाहीत. मजुरांना मजुरी मिळाली नाही. आॅनलाईन कामे व कागदी कामे करूनही मजुरी व देयके का मिळाली नाही. ...
येथील कृष्णमुरारी कटकवार विद्यालयातील जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लब राष्ट्रीय हरित सेना तर्फे साकोली शहरात लागोपाठ १८ व्या वर्षी डॉ. सलीम अली यांच्या जयंती निमित्ताने पक्षी दिन कार्यक्रम..... ...
मागील ३० वर्षांपासून वनकर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्या सोडविण्यासाठी आडकाठी आणल्या जात असल्याने त्यांच्या समस्या पूर्ण होईपर्यंत तांत्रिक कामावर बहिष्कार.... ...