लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
कर्जमाफीच्या यादीत घोडचुका - Marathi News | Sweep in the debt waiver list | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कर्जमाफीच्या यादीत घोडचुका

सहकार विभागाला २४ तासांत शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे वळते करण्याच्या सूचना आहेत. त्याकरिता रविवारी याद्या तपासण्याचे काम गटसचिवांना देण्यात आले. ...

कोल्हापुरी बंधाऱ्याने ग्रीन झोन वाढले - Marathi News | The green zone increased by the Kolhapuri dam | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कोल्हापुरी बंधाऱ्याने ग्रीन झोन वाढले

डोंगरमाथ्यावर वसलेल्या गावाच्या सभोवताल बारमाही पाणीटंचाई असणाऱ्या भागात जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाने ३ मोठे कोल्हापुरी बंधारे बांधले आहे. ...

महिलेच्या वेशातील पुरुषाने दागिने लुटले - Marathi News | A man in a woman's clothing robbed ornaments | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महिलेच्या वेशातील पुरुषाने दागिने लुटले

ऑनलाईन लोकमत आकोली : चोर चोरी करण्यासाठी नानाविध क्लुप्त्या वापरत असतात. असाच काहीसा प्रकार खरांगणा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात येत असलेल्या कामठी शिवारात घडला. शेतात कापूस वेचत असलेल्या महिलेला एका पुरूषाने महिलेच्या वेशात येत गंडा घातल्याचे समोर आल ...

खासदारांनी केली बोंडअळीची पाहणी - Marathi News | MPs inspect bollwind inspection | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :खासदारांनी केली बोंडअळीची पाहणी

आंजी परिसरात पवनूर, मांडवा, कामठी, नरसुला, पुलई, खैरी या गावांत बोंडअळीने कहर केला आहे. येथील शेतकारी या अळीमुळे आर्थिक अडचणीत आले आहेत. ...

जि.प. अध्यक्षांनी सोडविले सरपंचाचे उपोषण - Marathi News | Zip The Sarpanch's fast-unto-death resolved by the President | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जि.प. अध्यक्षांनी सोडविले सरपंचाचे उपोषण

नवीन आष्टी येथील ग्रामपंचायतीत अनेक समस्या असून गटविकास अधिकाºयांना याची माहित देऊनही त्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत चार दिवसांपासून सरपंच अरुणा गरजे उपोषणावर बसल्या होत्या. ...

६३,५९५ शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा लाभ - Marathi News | 63,5 9 5 farmers benefit from the scheme | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :६३,५९५ शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा लाभ

कृषीपंपाची रक्कम थकीत असलेल्या शेतकऱ्यांची जोडणी कापण्याचा निर्णय महावितरणच्यावतीने घेण्यात आला. सध्या असलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना देयकांचा भरणा शक्य नसल्याचे दिसून आले. ...

चळवळीच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempts to wound the movement | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चळवळीच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न

गेल्या सहा महिन्यांच्या शांततेनंतर गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढत असलेल्या नक्षल चळवळीने पोलिसांचा ताण वाढविला आहे. ...

घटनेची प्रास्ताविका मार्गदर्शक - Marathi News | Presentation guide for the event | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :घटनेची प्रास्ताविका मार्गदर्शक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेत व्यक्तीचे सार्वभौमत्त्व हा मूळ गाभा आहे. जनतेचे सार्वभौमत्व हे भारतीय संविधानाच्या उद्देशीका, प्रास्ताविकेत नमूद आहे. ...

वीज थकबाकीदारांनी भरले पाच दिवसात ८० लाख - Marathi News | 8 lakhs in five days filled by electricity defaulters | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वीज थकबाकीदारांनी भरले पाच दिवसात ८० लाख

महावितरण कंपनीच्या चंद्रपूर विभागाकडून गडचिरोली जिल्ह्यातील वीज थकबाकीदारांविरूद्ध सुरू असलेल्या मोहिमेत गेल्या पाच दिवसात ८० लाख रुपये वसूल झाले. ...