जम्मू-काश्मीरमधील प्रादेशिक सैन्याच्या एका जवानाचे अपहरण करुन अतिरेक्यांनी त्याची क्रूर हत्या केल्याची घटना दक्षिण काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात घडली. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशा ...
२६/११ च्या हल्ल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने सुरक्षेसंदर्भातील उणीवा दूर केल्या आहेत. विविध यंत्रणाही आता सुसज्ज आहेत. परंतु, अशांतता माजविण्यासाठी दहशतवादीदेखील आता नवनवीन हातखंडे वापरू लागले आहेत. ...
अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो रुग्णांचा दरवर्षी मृत्यू होतो. अवयवदान करणाºयांची संख्या आणि प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या यातील तफावतीमुळे हे घडते. ...
बालभारतीकडून प्रकाशित होणाºया व गेली ४७ वर्षे मुला-मुलींच्या मनावर अधिराज्य गाजवणाºया किशोर मासिकाच्या १९७१ पासूनच्या अनेक दुर्मीळ अंकांचा खजिना बालभारतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. ...
दिल्ली येथून परतणारी शेतक-यांची रेल्वे भरकटणे म्हणजे घातपात करायचा उद्देश होता की बेजबाबदारपणा? शेतकरी रेल्वेत मोदींच्या विरोधात घोषणा देत असल्याने ही रेल्वे गुजरातमार्गे येऊ नये यासाठी जाणीवपूर्वक मार्ग चुकविण्यात आल्याचा संशय खा. राजू शेट्टी यांनी ...
गेल्या १० वर्षांत आयटीचे माहेरघर अशी पुण्याची नवीन ओळख बनली. देशातील सर्वाधिक आयटी इंडस्ट्री पुण्यात विस्तारली. उच्च लाईफ स्टाईल, गलेलठ्ठ पॅकेज यामुळे अनेक तरुण आयटीकडे आकर्षित होत आहेत. ...
ऑनलाईन लोकमत दारव्हा : तालुक्यात अद्यापही शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव गरजू शेतकऱ्यांना आपला कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. सध्या हा बाजार तेजीत असून शासनाच्या उदासीन धोरणामुळे तब्बल चार हजार क्विंटल काप ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृती समारोहानिमित्त प्रेरणास्थळ येथे अभिवादन करताना ....... ...