राज्यात अनेक पंचतारांकित रुग्णालयांमध्ये परदेशातून सुमारे ५० हजार विदेशी रुग्ण दरवर्षी उपचारासाठी मुंबई व महाराष्ट्रात दाखल होतात. नुकत्याच झालेल्या इमान प्रकरणावरून मेडिकल टुरिझम हे सर्व विदेशी रुग्णांना सहज, सोपे व स्वस्त होणार आहे. ...
आर्थिक संकटात असल्याने अखेर बस तिकिटांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्याने सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात एक लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प बेस्ट समितीने शनिवारी मंजूर केला. ...
रविवारी रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गांवर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य मार्गावर मुलुंड-माटुंगा अप जलद मार्गावर, पश्चिम मार्गावर भार्इंदर ते विरार अप डाउन आणि हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप आणि डाउन यादरम्यान जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात ...
आदिवासींच्या उत्थानासाठी काम करणारे वणी येथील डॉ.महेंद्र लोढा व झरी तालुक्यातील धर्माजी आत्राम यांना शुक्रवारी शासनातर्फे ‘आदिवासी मित्र पुरस्कार’ बहाल करण्यात आला. ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त येथील आयुर्वेद रुग्णालयात नेत्रशस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. ...
हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर बिलात सर्व्हिस चार्ज आकारण्यात आला. पण, अन्नपदार्थ आणि सेवा तितकीशी चांगली नसल्याने ग्राहकाने ग्राहक मंचाकडे धाव घेतली. ग्राहक मंचाने हॉटेलला सर्व्हिस चार्ज आकारल्यामुळे ५ हजार आणि नुकसानभरपाई म्हणून ५ हजार असा १० हजारांचा ...
माजी आमदार विवेक पंडित यांनी शिवसेनेच्या उपनेतेपदासह पक्षालाही सोडचिठ्ठी दिली आहे. तसा मॅसेज पाठवून त्यांनी पदाधिकारी आणि शिवसैनिकांचे आभार मानले आहेत. शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर पंडितांच्या श्रमजीवी संघटनेने भाजपाला पाठिंबा जाहिर केल्याने त् ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या विसाव्या स्मृतिदिनी शनिवारी यवतमाळ येथील ‘प्रेरणास्थळा’वर संगीतमय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ...
अविनाश साबापुरे ।ऑनलाईन लोकमत यवतमाळ : आॅर्केस्ट्रॉ, लावणी ऐकण्यासाठीही आता पूर्वीसारखे रसिक गर्दी करीत नाही. अशा बदलत्या काळात चक्क शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी हजारो श्रोत्यांची रेटारेटी झाली. ‘कट्यार काळजात घुसली’ फेम महेश काळे यांच्या सुरांनी हा ...