तिरोडा तालुक्यातील नवेझरी मार्गावरील रिसाळा नाल्यावर २४ लाख रुपये खर्चून बंधारा तयार करण्यात आला. मात्र बंधाºयाच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : विचारातून परिवर्तन घडू शकते. परंतु विचार करुन विचार मांडण्याची संधी मिळावी लागते भारत देशात ही संधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधाना अंतर्गत लोकशाहीच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली. म्हणूनच या लोकशाहीच्या ...
ग्रामीण भागातील लाभार्थी व विकास कामे करण्यासाठी जिल्हा परिषदेची भूमिका महत्त्वाची आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाºयांनी लाभार्थ्यांना लाभ मिळावा व विकास कामे करण्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासावी. ...
लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनची सभा आलापल्ली येथे पार पडली. या सभेला अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते. आपल्या न्याय मागण्यांसाठी एकजूट होऊन लढा देण्याचा निर्धार करण्यात आला.यावेळी तालुका अध्यक्ष शेख, प्रभा जा ...
भारतीय संविधान देशातील जनतेला संपूर्ण स्वातंत्र्य देणारा जगातील एकमेव संविधान आहे. प्रत्येक धर्माच्या लोकांना संविधानात नमूद कायद्याच्या चौकटीत राहून आपापल्या धर्माच्या प्रत्येनुसार सर्वांना स्वातंत्र्य प्रदान केले आहे. ...
शहीद पोलीस हवालदार सुरेश गावडे यांचे पार्थिव घेऊन दुपारी १.४० च्या सुमारास हेलिकॉप्टर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उतरले. संपूर्ण पोलीस दलाचे जवान एका बाजुने.... ...
देशाला हादरवून सोडणा-या ‘२६/११’च्या काळरात्रीला नऊ वर्षांचा कालखंड उलटला असताना राज्यात सुरक्षेच्या दृष्टीने काही प्रमाणात सुधारणा होत असली तरी सर्वांत महत्त्वाच्या सागरी सुरक्षेबाबतचे सक्षमीकरण मात्र कासवगतीने सुरू आहे. ...
स्थानिक गुन्हे शाखेने जनता कॉलेज चौकात नाकाबंदी करुन चारचाकी वाहन क्र. एमएच ४० के आर २७२९ ची झडती घेतली. यावेळी वाहनात सहा लाख रुपये किंमतीची ४० पेट्या विदेशी दारु आढळून आली. ...
शहरात अनेक दिवसांपासून सिंमेट काँक्रीट रोडचे बांधकाम सुरू होते व आता नालीचे बांधकाम सुरू आहे. मात्र ते करीत असताना अंदाजपत्रकानुसार काम व्हायला पाहिजे. ...