प्रसिद्ध लॉटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर अपहरण आणि हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी दुर्गेश बोकडे याने शुक्रवारी सकाळी छत्तीसगडमध्ये आत्महत्या केली असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. ...
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येला साडेतीन वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त शुक्रवारी सकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी उमा पानसरे यांची भेट घेतली. ...
चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी भिंत फोडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. ...
बाराभाटी जवळील संपूर्ण परिसरात लोकांचे बाहेर शौचास सुरूच आहे. गुडमॉर्निंग पथक फक्त हार-पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात व्यस्त आहेत, पण त्यांची समस्या सोडवत नसल्याचे दिसून येते. त्यामुळेच ग्रामीण भागात शासनाची हागणदारीमुक्त मोहीम अपयशी ठरल्याचे चित्र ...
आनंदवनातील ग्रीन हाऊस बैलबंडा परिसरात जनावरांकरिता चाऱ्याची लागवड केली जाते. या चाऱ्याला गुरूवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास आग लागली. यात नऊ एकरातील जनावरांचा चारा जळून खाक झाला. ...
ग्राहकांनी गहाण ठेवलेल्या दागिन्यांच्या पॅकेटमध्ये बनावट दागिने ठेवले आणि तब्बल ४३ लाख रुपये किमतीचे खरे दागिने लांबविले. वाडी या भागातील मुथुट फायनान्समधील हा प्रकार असून याप्रकरणी शाखा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...