लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुख्यमंत्र्यांचीच केली फसवणूक! स्टॉप पेमेंट व चेक बाउन्सचे प्रकार   - Marathi News |  Chief Minister made fraud! Types of stop payments and check bounces | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांचीच केली फसवणूक! स्टॉप पेमेंट व चेक बाउन्सचे प्रकार  

गरजूंना, गोरगरिबांना, आजारी तसेच संकटात सापडलेल्यांना मदत मिळावी या हेतूने सुरू असलेल्या मुख्यमंत्री साहाय्यता निधीत दिलेले चेक बाउन्स करून मुख्यमंत्र्यांचीच फसवणूक केली आहे. ...

महाराष्ट्रातून वर्षभरात तब्बल ४९ हजार महिला बेपत्ता - Marathi News |  Maharashtra displaces 49 thousand women missing in the year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातून वर्षभरात तब्बल ४९ हजार महिला बेपत्ता

महाराष्ट्र राज्य महिलांसाठी असुरक्षित असल्याचे वास्तव राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एनसीआरबी) अहवालातून समोर येत आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे बेपत्ता नागरिकांच्या यादीत आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रातून ४९ हजार महिला बेपत्ता झाल्याची नोंद क ...

‘ओखी’ चक्रीवादळाचा धोका नाही, हवामान खात्याचा अंदाज - Marathi News |  'Oki' is not at risk of hurricane, weather forecast | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ओखी’ चक्रीवादळाचा धोका नाही, हवामान खात्याचा अंदाज

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता ‘ओखी’ या चक्रीवादळात झाले आहे. श्रीलंकेजवळ निर्माण झालेले हे चक्रीवादळ उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकत आहे. ...

नेरळ-माथेरान मार्गात अडचणींचा डोंगर, सरळ चढ, तीव्र वळणांचा अडसर - Marathi News |  Mountaineering, straight slopes, sharp turn of obstacles in the direction of the Nerald-Matheran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नेरळ-माथेरान मार्गात अडचणींचा डोंगर, सरळ चढ, तीव्र वळणांचा अडसर

माथेरानच्या अर्थव्यवस्थेत मिनी ट्रेनची भूमिका महत्त्वाची आहे. अमन लॉज ते माथेरान मार्गावर मिनी ट्रेन सुरू झाल्यामुळे पुन्हा एकदा पर्यटकांची पावले माथेरानकडे वळत आहेत. सध्या या मार्गावर सुरक्षेसंदर्भातील सर्व कामे झाली आहेत. ...

पैसे भरण्याची हमी द्या, अन्यथा शरण जा, उच्च न्यायालयाची डीएसकेंना तंबी, ४ डिसेंबरपर्यंत दिली मुदत - Marathi News |  Guaranteed to pay, otherwise go to surrender, High Court's DSKenna Tambi, till 4th Dec | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैसे भरण्याची हमी द्या, अन्यथा शरण जा, उच्च न्यायालयाची डीएसकेंना तंबी, ४ डिसेंबरपर्यंत दिली मुदत

पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दिगंबर कुलकर्णी उर्फ डीएसके यांना ५० कोटी रुपये न्यायालयात जमा करण्यासंदर्भात सोमवारपर्यंत हमीपत्र देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. सोमवारपर्यंत हमीपत्र दिले नाही, तर पोलिसांना शरण जा. ...

मराठी-अमराठी वादात मुख्यमंत्र्यांनी घेतली उडी, फडणवीस ‘भय्या भूषण’   - Marathi News |  Chief Minister inaugurates the Marathi-Amrapathi dispute, Fadnavis 'Bhayya Bhushan' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी-अमराठी वादात मुख्यमंत्र्यांनी घेतली उडी, फडणवीस ‘भय्या भूषण’  

परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून आता भाजपा विरुद्ध मनसे असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. मुंबईतील उत्तर भारतीय तसेच अन्य राज्यांतून येणारे लोक मुंबईच्या लौकिकात भर घालतात, असे विधान करणाºया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनसेने जोरदार टीका सुरू क ...

अखेर ‘लॉ’ परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, - Marathi News |  After all, changes in schedule of 'Law' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर ‘लॉ’ परीक्षेच्या वेळापत्रकात बदल,

लॉ (कायदा) आणि सीए परीक्षांचे आयोजन एकाचवेळी केल्याच्या निषेधार्थ विद्यार्थी संघटनांनी केलेल्या विरोधानंतर मुंबई विद्यापीठाने लॉ परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याची घोषणा गुरुवारी केली आहे. ...

मुंबईतील रेल्वे प्रकल्पांची ‘लोकसभे’शी सांगड, रेल्वेमंत्र्यांचे आदेश - Marathi News | Rail projects of Mumbai railway stations, composition of trains and trains | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईतील रेल्वे प्रकल्पांची ‘लोकसभे’शी सांगड, रेल्वेमंत्र्यांचे आदेश

मुंबईकरांसाठी सध्या मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे (एमआरव्हीसी) सुरु असलेले सर्व प्रकल्प ‘फास्ट ट्रॅक’ वर आणण्याचे आदेश रेल्वेमंत्र्यांनी दिले आहेत. बुधवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत महामंडळाच्या ...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ विशेष लोकल   - Marathi News |  12 special local trains on the occasion of Mahaparinirvana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ विशेष लोकल  

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथे एकत्र येतात. यामुळे महापरिनिर्वाण दिनासाठी मध्य रेल्वेने १२ विशेष लोकल फेºया चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ...