शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

नेते कर्तृत्वाने मोठे होतात, जातीने नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा पंकजा मुंडेंना टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 13:16 IST

मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या विकासासाठी योगदान देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

मुंबई - पंकजा मुंडे यांनी भाषणात ओबीसी नाराज आहे असं काही वक्तव्य नव्हतं, त्यांच्या मनात दु:खं आहे ते मांडले. ओबीसी समाज भाजपावर नाराज नाही. गेल्या अनेक वर्षापासून नेते पक्षासाठी काम करतायेत. पक्षाने सगळ्यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे पदं दिली आहेत. नेते कर्तृत्वाने मोठे होतात जातीने नाही असा टोला भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांना लगावला आहे. 

एबीपी माझाशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात एकही समाज असा नाही ज्यांना नेतृत्व मिळालं नाही. माणसं समाजाचं नेतृत्व करतात पण जातीमुळे माणसं मोठी होत नाही तर कर्तृत्वाने मोठी होतात. सरकार आलं नसल्याने जातीचं राजकारण केलं जात आहे असा आरोप त्यांनी केला.  

तसेच कोअर कमिटीत जे नेते आहेत त्यांनी महाराष्ट्राला पुढे कसं नेता येईल? सर्व समाजाला न्याय मिळेल असं काम केलं पाहिजे. महाराष्ट्राला, भाजपाला राज्यात पुढे नेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व कामी आलं. त्यांच्या कर्तृत्वाने ते पुढे आले आहेत. कुटुंबासाठी वेळ कमी देऊन राज्याच्या विकासासाठी वेळ दिला. महाराष्ट्रासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असं सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन केले आहे.  

दरम्यान, फडणवीसांचे नेतृत्व मान्य नाही असं पंकजा मुंडे यांनी केलं नाही. मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या विकासासाठी योगदान देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. २१ व्या शतकातील महाराष्ट्राला मजबूत करण्याची क्षमता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. पक्षासाठी अनेक नेते झटत आहे. ओबीसी, मराठा, धनगर हे बाजूला सारुन एकसंघ महाराष्ट्रासाठी काम केलं पाहिजे असा टोलाही बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांना लगावला. 

चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापूर्वी संजय काकडे यांनीही पंकजा मुंडे यांच्यावर तोंडसुख घेतलं. भाजपापासून ओबीसी समाज दुरावेल असं वाटत नाही, ५० पेक्षा अधिक भाजपा आमदार ओबीसी समाजाचे आहे. पंकजा मुंडे यांचे काल जातीपातीचं राजकारण केलं. ५ वर्ष सत्तेत असून मराठवाड्याच्या दुष्काळासाठी काय केलं? गोपीनाथ मुंडे यांनी तयार केलेले नेते ५ वर्षात पंकजा मुंडे यांच्या कोणत्या व्यासपीठावर दिसले. गेल्या ५ वर्षात कोणत्या समाजातील कार्यकर्त्यांना पंकजा मुंडे यांनी सांभाळले आहे? असा घणाघातही संजय काकडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केला.   

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार