अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
ऑस्ट्रेलियाच्या पॉप बॅँड '५ सेकंड्स ऑफ समर'च्या स... ...
सौर-कारमधून 'सच अ लाँग जर्नी'बेंगळूरू स्थित एका ६३ वर्षीय व्यक्तीने दिल्ली येथे होणार्या 'इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेअर'मध्ये (आयआयएसएफ) सहभागी होण्यासाठी स्वत: बनविलेल्या व सौरऊर्जेवर चालणार्या कारमधून सुमारे तीन हजार किमी प्रवास केला. ...
स्वीडन देशामध्ये ऑफिस वर्क टाईम फक्त ६ तास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
किम कार्देशियन आणि कान्ये वेस्ट या सेलिब्रेटी दाम्पत्याला त्यांच्या बाळाच्या पहिल्या छायाचित्रासाठी... ...
तुम्हाला लंडनमध्ये एकदम पॉश एरियामध्ये घर हवे असेल एक बंगला विक्रीला काढला आहे. ...
एकूण जागतिक लोकसंख्येच्या केवळ चार टक्के लोक डावखुरे आहेत. काही लोक डाव्या हाताने काम करणे अशुभ किंवा चुकीचे मानत असतात ...
नशीबवान लिलीपॅरिस येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अभिनेता जॉनी डैपची मुलगी लिली रोज थोडक्यात बचावली. ती पॅरिस येथे तिच्या मित्राने आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी झाली होती. ...
सलग तिसºया वर्षी गुवाहटी शहरात ‘गे प्राईड वॉक’ मोठ्या उत्साहात पार पडली. आजूबाजूच्या भागातील आणि कोलकात्याहून एलजीबीटी समुदायातील अनेक लोकांना यामध्ये सहभाग घेतला. ...
इंग्लंडमधील एका दाम्पत्याला फेसबुकचा जबर झटका बसला. ...