दुधात असलेल्या पौष्टिक गुणधर्मामुळे दुधाला पूर्ण अन्न म्हटले जाते. दुधाचे रोज सेवन केल्याने आपली हाडे व दात मजबूत होण्यास मदत होते. मात्र, बरेचजण दूध पिताना नाक मुरडतात. ...
आज प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात विविध प्रकारचे काम करीत आहेत. काहीजण काम म्हणून काम करतात, तर काहीजण तेच काम अतिशय कौशल्यपूर्ण करुन आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटवितात. यालाच सृजनशीलता म्हणजेच क्रिएटिव्हिटी असे म्हणतात. ...
आयुर्वेदात शतावरी वनस्पतीचे महत्त्व खूपच आहे. स्त्रियांशी निगडीत आजार दूर करण्याबरोबरच शतावरीचे अनेक उपयोग आहेत. आज आपण शतावरीचे नेमके कोणते आश्चर्यकारक फायदे आहेत याबाबत जाणून घेऊया. ...
बीट मध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असून रोज खाल्ल्याने विविध आजार तर दूर होतील शिवाय शरीर सुदृढ होण्यासही मदत होते. बीटमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सोडियममधील समृद्ध फोलिक अॅसिड तसेच विटॅमिन ‘सी’चे चांगले स्त्रोत आहे. ...
आपले जसे वय वाढत जाते तसे आपले राहणीमानही बदलत जाते. मात्र अनेकांना वय वाढलेले अजिबात आवडत नाही. आपण नेहमी तरुण दिसावे असेच वाटते. मात्र, वेळ कधी कुणासाठी थांबत नाही. तरीही आपण खाली दिलेल्या ट्रीक्स फॉलो केल्यास आपण अधिक तरुण दिसण्यास मदत होईल. ...
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ट्रान्जेक्शनसाठी ‘भीम’ नावाचे एक नवे अॅप लॉन्च केले. ‘भारत इंटरफेस फॉर मनी अॅप्लिकेशन’ किंवा BHIM (भीम) हे अॅप लॉन्च करण्यामागे कॅशलेश ट्रान्जेक्शनला प्रोत्साहित करणे हे उद्दिष्ट आहे. आजच्या सदरात भीम ...
हिवाळ्यातील त्वचेच्या रुक्षपणामुळे आपल्या चेहऱ्याची चमक नाहिशी होते ज्यामुळे आपली त्वचा निस्तेज दिसायला लागते. मात्र, घरगुती काही उपाययोजना करुन खास फेस पॅक बनवून ते वापरल्यास आपल्या त्वचेची चकाकी पुन्हा नव्याने परत येऊ शकते. ...