- आमोद काटदरेभारतातील पुरातन वैद्यकीय शास्त्र असलेल्या आयुर्वेदाने कात टाकली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आयुष मंत्रालयाची केलेली स्थापना त्यात मोलाची ठरली. धन्वंतरी जयंतीच्या दिवशी मोदी यांनी पहिल्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे लोकार्पण क ...
ठाणे : वृक्ष प्राधिकरण समितीचा कित्ता नव्या समितीनेदेखील गिरवला आहे. पहिल्याच बैठकीत या समितीने तब्बल १ हजारहून अधिक वृक्षतोडीचे प्रस्ताव मंजूर करून बिल्डरधार्जिन्या धोरणाला जणू पुन्हा पाठिंबाच दिल्याचे दिसून आले आहे.काही महिने वादग्रस्त ठरत असलेली ...
रायगड जिल्ह्यात सोमवारी झालेल्या १९१ ग्रामपंचायत निवडणुकीपैकी १३ ग्रामपंचायतींमध्ये केवळ थेट संरपंचाकरिता मतदान झाले, १६ ग्रामपंचायतींमध्ये केवळ ग्रामपंचायत ...
आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणाºया प्रकल्पग्रस्तांसाठी दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्याची घोषणा सिडकोने केली होती, परंतु प्रभावी अंमलबाजवणीअभावी ही घोषणा कागदावरच राहिली आहे. ...