मुख्यतः पुजेसाठी वापरण्यात येणारी जास्वंदाची फूलं शरीरासाठीही अत्यंत लाभदायक असतात. आयुर्वेदामध्ये जास्वंदाचं संपूर्ण झाडच औषधी असल्याचं सांगण्यात आलं आहे. ...
आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती सामान्यतः आपल्याला आवडतेच. किंवा कदाचित त्याचं ते प्रेम करणं आवडत असेल. असं म्हणतात की, जगातील कोणतीच भावना आणि पर्यायाने कोणतंच नातं एकतर्फी असत नाही; मग ते शत्रुत्व का असे ना! समोरच्याचा त्यात सक्रीय वा निष्क्रिय सहभाग ...
बऱ्याचदा हवामानात झालेल्या बदलांमुळे सर्दी-पडशासारखे आजार जडतात. अनेक औषधं करूनदेखील सर्दीपासून सुटका मिळत नाही. त्यामुळे नाक बंद होतं. त्यामुळे श्वास घेण्यासही त्रास होतो. सतत शिंका येणं आणि सततची डोकेदुखी यांमुळेही हैराण व्हायला होतं. ...
तुम्हीही सॅनिटायझर वापरत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण एका रिसर्चनुसार, सॅनिटायझरचा जितका आपल्या फायदा होत नाही त्यापेक्षा अधिक त्याने नुकसान होतं. ...