लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

तुम्हाला जुन्या वस्तू फेकून देण्यास भिती वाटते? 'या' आजाराचं असू शकतं लक्षण! - Marathi News | physiological disorder in humans mental health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुम्हाला जुन्या वस्तू फेकून देण्यास भिती वाटते? 'या' आजाराचं असू शकतं लक्षण!

अनेक व्यक्तींना वेगवेगळे छंद जोपासण्याची सवय असते. त्यामध्ये अनेक गोष्टी येतात. काहींना गाणी आवडतात, काहींना वेगवेगळे चित्रपट पाहण्याची सवय असते, तर काहींना काही वस्तू जमा करण्याची सवय असते. ...

बाहेरच्या तुलनेत घरात असतं १० ते ३० टक्के अधिक प्रदूषण - रिसर्च - Marathi News | home pollution 10 to 30 percent more than outside study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :बाहेरच्या तुलनेत घरात असतं १० ते ३० टक्के अधिक प्रदूषण - रिसर्च

दिवसा दरम्यान घराच्या आतील वायू प्रदूषण बाहेरच्या प्रदूषणापेक्षा जास्त असू शकतं. हे प्रदूषण व्हॅक्यूमिंग, जेवण तयार करणे, धुळ झाडणे किंवा ड्रायर वापरण्यासारख्या कामांमुळे होऊ शकतं. ...

Zika Virus: देशात वाढतोय झिका वायरसचा धोका, कशी घ्याल काळजी? - Marathi News | Zika virus risk in Delhi use these methods to avoid Zika virus risk | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Zika Virus: देशात वाढतोय झिका वायरसचा धोका, कशी घ्याल काळजी?

एका बातमीनुसार झिका हा वायरस जयपूरमध्ये पोहोचला असून याने आरोग्यासंबंधी चिंता वाढली आहे. दिल्लीमध्येही झिका वायरसचा धोका वाढला आहे. ...

व्हिटॅमिन आणि फायबरचं उत्तम स्त्रोत आहेत 'या' भाज्या! - Marathi News | if you want to get vitamins and fibers then these vegetables are consumed | Latest food News at Lokmat.com

फूड :व्हिटॅमिन आणि फायबरचं उत्तम स्त्रोत आहेत 'या' भाज्या!

सामान्यतः घरातील मोठी माणसं अनेकदा लहान मुलांना हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देत असतात. परंतु हिरव्या पालेभाज्या म्हटलं की, मुलं मात्र नाक तोंड मुरडण्यास सुरुवात करतात, अनेक कारणं सांगतात आणि या हिरव्या पालेभाज्या खाणं टाळतात. ...