लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

हटके स्टाइल चॉकलेट समोसा या विकेंडसाठी ठरेल उत्तम पर्याय! - Marathi News | Receipe of delicious chocolate samosa | Latest food News at Lokmat.com

फूड :हटके स्टाइल चॉकलेट समोसा या विकेंडसाठी ठरेल उत्तम पर्याय!

भारतातील स्ट्रीट फूड्समध्ये प्रामुख्याने समावेश करण्यात येणारा एक पदार्थ म्हणजे समोसा. साधारणतः समोसा म्हटलं की, डोळ्यांसमोर येतो वरील कुरकुरीत आवरण आणि आतमध्ये बटाटा आणि वाटाण्यांचं भरण्यात आलेलं मिश्रण असलेला एक त्रिकोणी आकाराचा पदार्थ. ...

फळं, भाज्यांमुळे कमी होतो डायलिसिस रुग्णांच्या मृत्यूचा धोका- रिसर्च - Marathi News | Death risk in dialysis patients can be lowered through vegetable and fruit intake reveals a study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :फळं, भाज्यांमुळे कमी होतो डायलिसिस रुग्णांच्या मृत्यूचा धोका- रिसर्च

शरीराचे कार्य सुरळीत चालवण्यासाठी किडनीचे फार महत्त्व असते. किडनी म्हणजे शरीरातील फिल्टर असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परंतु, जेव्हा किडनीचे आरोग्य खराब होते त्यावेळी अनेक रूग्णांचा डायलिसिसचा आधार घ्यावा लागतो. ...

रोज अक्रोड खाण्याचे आहेत अनेक फायदे; बिनधास्त करा आहारात समावेश - Marathi News | Benefits of eating walnut or akroad | Latest food News at Lokmat.com

फूड :रोज अक्रोड खाण्याचे आहेत अनेक फायदे; बिनधास्त करा आहारात समावेश

ड्रायफ्रुट्समध्ये प्रामुख्याने सामविष्ट करण्यात येणारं अक्रोड शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळत असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं. ...

लोकांमध्ये अंधत्वाचं कारण ठरतोय 'हा' आजार; जाणून घ्या लक्षणं - Marathi News | The reason for blindness in people is the disease Glukoma know everything about it | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लोकांमध्ये अंधत्वाचं कारण ठरतोय 'हा' आजार; जाणून घ्या लक्षणं

सध्या जगभरातील अनेक लोकांमध्ये डोळ्यांच्या अनेक समस्या दिसून येत आहेत. अशातच प्रामुख्याने भेडसावणारी एक समस्या म्हणजे ग्लूकोमा. यामुळे जगभरातील अनेक लोकांना आंधळेपणाच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. ...