लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

'असा' निवडा हेल्दी आणि बॅलेन्स्ड डाएट! - Marathi News | How to choose healthy and balanced food in daily diet | Latest food News at Lokmat.com

फूड :'असा' निवडा हेल्दी आणि बॅलेन्स्ड डाएट!

आपल्या रोजच्या धावपळीमुळे अनेकदा शरीराकडे दुर्लक्षं होतं. तसेच शरीराला आवश्यक अशा पोषक तत्वांची कमतरता भासते. खरं तर आरोग्य उत्तम राखण्यासाठी आपल्याला दररोज काही पोषक तत्वांची गरज भासते. ...

सतत येणाऱ्या खोकल्यामुळे त्रासले आहात? मग डार्क चॉकलेट खा! - Marathi News | Dark chocolate beneficial for cough and cold problem says research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सतत येणाऱ्या खोकल्यामुळे त्रासले आहात? मग डार्क चॉकलेट खा!

थंडीमध्ये सर्दी आणि खोकला होणं ही एक साधारण गोष्ट आहे. या दिवसांमध्ये वातावरणात पसरलेल्या गारव्यामुळे घसा खराब होतो. परिणामी खोकला आणि सर्दी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्व समस्या दूर करण्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. ...

रणवीरचा Refrigerator Look जोमात; चाहते मात्र 'कोमात'! - Marathi News | Ranveer singh get trolled for his new dress see twitter reactions and photos | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :रणवीरचा Refrigerator Look जोमात; चाहते मात्र 'कोमात'!

बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंह आणि एनर्जी हे समीकरणचं झालं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपण जे करण्याचा विचारही करू शकत नाही ते रणवीर अगदी सहज करून मोकळा होतो. ...

लैंगिक जीवन : कामेच्छा वाढवणारी फळं अन् भाज्या - Marathi News | Natural foods for better sex life | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : कामेच्छा वाढवणारी फळं अन् भाज्या

लैंगिक जीवन एनर्जेटिक ठेवण्यासाठी आणि लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी सायकॉलॉजिकल थेरपी आणि महागड्या औषधांचा वापर करणे आता जुन्या गोष्टी झाल्या आहेत. ...