लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

चीनमधील हजारो नागरिक ब्रुसेलोसिस आजाराने ग्रस्त, जननक्षमता कमी होण्याचा धोका - Marathi News | Thousands of Chinese people suffer from brucellosis, at risk of infertility | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमधील हजारो नागरिक ब्रुसेलोसिस आजाराने ग्रस्त, जननक्षमता कमी होण्याचा धोका

चिनी सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समध्ये यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले आहे. गान्सू प्रांताची राजधानी लांझोऊच्या आरोग्य समितीने म्हटले आहे की, या प्रांतातील ३,२४५ लोकांना ब्रुसेलोसिसचा आजार झाल्याचे वैद्यकीय तपासणीतून निष्पन्न झाले आहे. ...

चिनी कंपनी सिनोव्हॅकच्या लसीच्या चाचण्यांमध्ये लहान मुलांचा समावेश; 28 सप्टेंबरपासून प्रयोगांना प्रारंभ - Marathi News | Vaccine tests of Chinese company Synovac include small children; Experiments begin September 28 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिनी कंपनी सिनोव्हॅकच्या लसीच्या चाचण्यांमध्ये लहान मुलांचा समावेश; 28 सप्टेंबरपासून प्रयोगांना प्रारंभ

552 निरोगी स्वयंसेवकांची या मानवी चाचण्यांसाठी सिनोव्हॅकने निवड केली असून, त्यात तीन ते 17 वर्षे वयापर्यंतच्या काही मुलांचाही समावेश आहे. ...

रशियन कोरोना लस दिल्यानंतर दिसताहेत 'हे' साइड इफेक्ट्स, भारतातही येणार आहेत कोट्यवधी डोस - Marathi News | russian corona virus vaccine one in seven volunteers report side effects | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :रशियन कोरोना लस दिल्यानंतर दिसताहेत 'हे' साइड इफेक्ट्स, भारतातही येणार आहेत कोट्यवधी डोस

आता लोक स्वतःच करू शकतील स्वतःची कोरोना चाचणी, वैज्ञानिकांनी विकसित केली नवी 'रॅपिड टेस्ट' टेकनिक - Marathi News | scientists develop new rapid test technique now people can do their own corona test | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आता लोक स्वतःच करू शकतील स्वतःची कोरोना चाचणी, वैज्ञानिकांनी विकसित केली नवी 'रॅपिड टेस्ट' टेकनिक

अमेरिकेतील मसाच्यूसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या (एमआइटी) संशोधकांनी सांगितले, स्टॉप कोविड नावाची ही टेस्ट एवढी किफायतशीर बनवली जाऊ शकते, की लोक रोज स्वतःच स्वतःची टेस्ट करू शकतील. ...