लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latur (Marathi News)

खास आपल्यासाठी
पावसातही उत्साह; ढगांचा गडगडाट अन् विजांच्या कडकडाटात लाडक्या बप्पाला निरोप - Marathi News | Enthusiasm even in the rain; Farewell to beloved Bappa in thunder and lightning | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पावसातही उत्साह; ढगांचा गडगडाट अन् विजांच्या कडकडाटात लाडक्या बप्पाला निरोप

पावसाची तमा न बाळगता गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी ढोल-ताशा, लेझीमच्या गजरात मिरवणूक काढून  निरोप दिला. ...

लातूर जिल्हा परिषदेच्या १८ जणांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार - Marathi News | District Level Ideal Teacher Award to 18 people of Latur Zilla Parishad | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्हा परिषदेच्या १८ जणांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्रस्तावाला मंजुरी   ...

किल्लारीत शरद पवारांचा शनिवारी कृतज्ञता सोहळा; लातूर, धाराशिवच्या भूकंपग्रस्तांचा पुढाकार - Marathi News | Sharad Pawar's gratitude ceremony in Killari on Saturday; Initiative of earthquake victims of Latur, Dharashiv | Latest latur News at Lokmat.com

लातुर :किल्लारीत शरद पवारांचा शनिवारी कृतज्ञता सोहळा; लातूर, धाराशिवच्या भूकंपग्रस्तांचा पुढाकार

लातूर, धाराशिव जिल्ह्यातील भूकंपग्रस्तांच्या वतीने शनिवारी किल्लारीच्या क्रांतीकारी मैदानात सकाळी १० वाजता डॉ.शरदचंद्र पवार यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती बुधवारी सक्षणा सलगर यांनी पत्रपरिषदेत दिली. ...

डोक्यात रॉड घालून व्यावसायिकाचा खून; रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह - Marathi News | Murder of a businessman in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :डोक्यात रॉड घालून व्यावसायिकाचा खून; रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

या घटनेमुळे शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. ...

ग्राहकांनो लक्ष द्या, वीजबिल भरणा केंद्रावर दोन हजारांच्या नोटा बंद - Marathi News | Attention customers, 2000 notes are closed at the electricity bill payment center | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ग्राहकांनो लक्ष द्या, वीजबिल भरणा केंद्रावर दोन हजारांच्या नोटा बंद

२७ सप्टेंबरपासून महावितरणने केली अंमलबजावणी ...

लातुरात विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर; दोन हजार पोलिस बंदोबस्तावर ! - Marathi News | CCTV cameras eye on immersion procession in Latur; Two thousand police on the arrangement! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर; दोन हजार पोलिस बंदोबस्तावर !

श्री गणेश मूर्तीचे संकलन करण्यासाठी एकूण ६५ ठिकाणे निश्चित केली असून, त्या ठिकाणी गणेश मूर्तीचे संकलन होणार आहे. ...

दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; औसा-सोलापूर मार्गावर शिवसेनेचा रास्ता रोको - Marathi News | Declaring drought and giving aid of 50,000 hectares; Block the path of Shiv Sena on Ausa-Solapur route | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; औसा-सोलापूर मार्गावर शिवसेनेचा रास्ता रोको

पावसाळा हंगाम संपत आला तरीही नदी, नाले, पाण्याचे स्त्रोत कोरडेच आहेत. ...

मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी, वेशीवर ग्रामस्थांनी फलकच लावला - Marathi News | Until the Maratha reservation, the political leaders were barricaded, the villagers put up placards | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी, वेशीवर ग्रामस्थांनी फलकच लावला

लातूर तालुक्यातील एकुरगा ग्रामस्थांचा निर्णय ...

गणेश विसर्जन मिरवणुकीत आक्षेपार्ह गाणे; मंडळावर गुन्हे दाखल - Marathi News | Offensive song at Ganesh Visarjan procession; Crimes filed against the board | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गणेश विसर्जन मिरवणुकीत आक्षेपार्ह गाणे; मंडळावर गुन्हे दाखल

उदगीर शहर पाेलिस ठाण्यात तक्रार ...