किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
गुजरात सरकारने उच्च जातींमधील गरिबांसाठी सरकारी नोकऱ्या व शिक्षणामध्ये लागू केलेले १० टक्के आरक्षण गुजरात उच्च न्यायालयाने रद्द ठरविले. ...
दहशतवादी गटांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे उदात्तीकरण थांबवा ...
मक्का शहरात जगातील सर्वात मोठे निवासी हॉटेल उभे राहात असून सर्वकाही ठरल्याप्रमाणे पार पडल्यास ते पुढील वर्षी पाहुण्यांचे स्वागत करण्यास सज्ज होईल ...
नायब राज्यपाल हेच दिल्लीचे प्रशासकीय प्रमुख आहेत, असा निकाल देऊन दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्यांची जागा दाखविली ...
सरकार पुरस्कृत डोपिंगचा आरोप असलेल्या रशियन खेळाडूंसाठी गुरुवारची संध्याकाळ अत्यानंदाची ठरली. ...
आॅलिम्पिकमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत लंडनमध्ये आलेले अपयश पुसून काढण्याचा निर्धार भारतीय तिरंदाजांनी व्यक्त केला ...
चेस (१३७*) याने झळकावलेल्या शानदार शतकाच्या जोरावर वेस्ट इंडीजने पराभवाच्या रस्त्यावरून मार्ग काढताना भारताविरुद्धची दुसरी कसोटी अनिर्णित राखली. ...
आॅलिम्पिकमध्ये ११८ खेळाडूंचे भारतीय पथक किमान १२ पदके जिंकेल, असे भाकीत वर्तविण्यात आले आहे. ...
आॅलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक अडचणीत सापडलेल्या क्रीडा महाकुंभाला शनिवार पहाटेपासून प्रारंभ होत आहे ...
राज्यातील शहरे डिजिटल स्मार्ट सिटी करण्यासंदर्भात राज्य शासनाचा माहिती तंत्रज्ञान विभाग व हेवलेट पॅकर्ड इंटरप्रायझेस यांच्यात गुरुवारी विधानभवनात सामंजस्य करार करण्यात आला ...