लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

खननामुळे आंतरराज्यीय पुलाला धोकातुमसर-कटंगी मार्ग : वैनगंगा नदीवरील पुल, महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News | Due to mining, the inter-state bridge will be given to Ruktumasar-Katangi Marg: bridge on the Wainganga river, neglect of revenue administration | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :खननामुळे आंतरराज्यीय पुलाला धोकातुमसर-कटंगी मार्ग : वैनगंगा नदीवरील पुल, महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष

रेती खननामुळे तुमसर-कटंगी आंतरराज्यीय पुलाला धोक्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

दुर्घटना टळली : रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे देवगिरी एक्स्प्रेस बचावली - Marathi News | Accidental escapes: Devagiri Express escaped due to alert of railway employees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुर्घटना टळली : रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे देवगिरी एक्स्प्रेस बचावली

कसारा घाटात मध्यरात्री रेल्वेमार्गावर दरड कोसळली ...

कर्नाटकातील सरपंचाचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | Dangerous death of Sarpanch in Karnataka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्नाटकातील सरपंचाचा संशयास्पद मृत्यू

लवंगातील घटना : मित्र बेशुद्ध; सांगली-कर्नाटक पोलिसांकडून संयुक्त तपास ...

भुवनेश्वर शाळेत प्रभारी मुख्याध्यापकांची ‘गटारी’ - Marathi News | Bhubaneswar's school principal in charge of 'gutter' | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भुवनेश्वर शाळेत प्रभारी मुख्याध्यापकांची ‘गटारी’

तडकाफडकी निलंबन : शिक्षणाधिकाऱ्यांच्या भेटीवेळी प्रकार; जि. प. शाळेतील बारा लेट लतीफ शिक्षकांची विनावेतन रजा ...

शेतकरी धडकले वीज कार्यालयावर - Marathi News | Farmers hit the power office | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शेतकरी धडकले वीज कार्यालयावर

निवेदन देऊनही कृषीपंपाचे भारनियमन बंद न झाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज भर पावसातच वीज कार्यालयावर मोर्चा नेला. ...

हिरव्यागार उद्यानांची अधोगती - Marathi News | Degradation of greenery gardens | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :हिरव्यागार उद्यानांची अधोगती

एखाद्या उद्यानात प्रवेश केल्यावर प्रथम आपले लक्ष आपसुकच लहानग्यांसाठी असलेल्या खेळण्याच्या साहित्यांकडे जाते. ...

जिल्ह्यातील भ्रष्टाचारी नेत्यांची माझ्याकडे कुंडली ! - Marathi News | Corrupt leaders in the district have me a horoscope! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्ह्यातील भ्रष्टाचारी नेत्यांची माझ्याकडे कुंडली !

उदयनराजे भोसले : रामराजेंनी कसाही प्रयत्न केला तरी साताऱ्याचा स्वाभिमान विकू देणार नाही ...

सात गावे भूस्खलनाच्या छायेत! - Marathi News | Seven villages in the landslide of landslide! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सात गावे भूस्खलनाच्या छायेत!

जास्त पावसामुळे धोका वाढला: प्रशासकीय स्तरावर कोणत्याही उपाययोजना नाहीत! ...

अबब.. महाबळेश्वरात ३,५०९ मिमी पाऊस.. - Marathi News | Aab .. 3,509 mm rain in Mahabaleshwar .. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अबब.. महाबळेश्वरात ३,५०९ मिमी पाऊस..

वेण्णा पूल पाण्याखाली : दरडी कोसळण्याची मालिका; एसटी बसेसची चाके थांबली ...