लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पदक जिंकल्यानंतर महिला पहिलवानाने कोचलाच उचलून आपटले - Marathi News | After winning the medal, the women's wrestler took the pick of the coach | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पदक जिंकल्यानंतर महिला पहिलवानाने कोचलाच उचलून आपटले

खासकरून खेळात विजय नोंदविल्यानंतर खेळाडूंना आपापल्या अंदाजात जल्लोष करताना आपण पाहिले आहे़ ...

जखमी झालेला पहिलवान झुंझारपणे लढला - Marathi News | The injured wrestler fought berserk | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जखमी झालेला पहिलवान झुंझारपणे लढला

कुस्ती स्पर्धेत ७४ किलो वजनीगटात पुरुषांच्या फ्री स्टाईल फायनलमध्ये रशियाचा पहिलवान एनियर गेदेवने डोक्यातून रक्त वाहत असतानाही पदक जिंकण्यासाठी लढत चालूच ठेवली ...

कृषी विषयात पीएच.डी. करण्याकरिता आता सीईटी ! - Marathi News | Ph.D. CET now to do! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कृषी विषयात पीएच.डी. करण्याकरिता आता सीईटी !

कृषीच्या विविध विषयांमध्ये पीएच.डी. करण्यासाठी विद्यार्थ्यांना आता येत्या शैक्षणिक सत्रापासून सामाईक प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) द्यावी लागणार आहे. ...

... तर आॅल ब्रँड प्रमोशनचे भिंग आधिच फुटले असते - Marathi News | ... so the magnificence of the brand brand promotion has already broken | Latest goa News at Lokmat.com

गोवा :... तर आॅल ब्रँड प्रमोशनचे भिंग आधिच फुटले असते

केवळ संशयावरून मोठ्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्याच्यासाठी आणि सुतावरून स्वर्ग गाठण्यात पोलिसांचे खरे कसब पणाला लागते ...

'एमपी'च्या केळीवर वऱ्हाडातील भाविकांचा उपवास - Marathi News | Fasting of devotees in Varaha on MP's banana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'एमपी'च्या केळीवर वऱ्हाडातील भाविकांचा उपवास

श्रावण मासातील वेगवेगळ्या उपवासात सर्वांनाच केळीची आठवण होते. परंतू, गेल्या तीन वर्षापासून जिल्ह्यातून केळीचे घडच हद्दपार झाल्याने जिल्ह्यात मध्यप्रदेशातून केळीची आवक होत आहे. ...

काश्मिरचा मुद्दा संपला आता विषय केवळ पाकव्याप्त काश्मिरचा : केंद्रिय गृहराज्यमंत्री - Marathi News | Kashmir issue ends, now the topic is only Kashmiri Kashmir: Union Minister of Home Affairs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काश्मिरचा मुद्दा संपला आता विषय केवळ पाकव्याप्त काश्मिरचा : केंद्रिय गृहराज्यमंत्री

किस्तानसमोर आता काश्मिरऐवजी केवळ पाकव्याप्त काश्मिरचा विषय शिल्लक असल्याची माहिती केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी रविवारी (दि़२१) नाशिकमधील पत्रकार परीषदेत दिली़ ...

धुळे - शहर हद्दवाढीबाबत संभ्रम कायम! - Marathi News | Dhule - The city has a lot of confusion! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धुळे - शहर हद्दवाढीबाबत संभ्रम कायम!

महापालिकेने गेल्या दोन वर्षांपासून प्रस्तावित केलेली शहर हद्दवाढ अजूनही होण्यास तयार नसून प्रस्तावाबाबतच साशंकता निर्माण झाली आहे़ ...

औरंगाबाद - माजी कुलगुरु डॉ.भगतसिंह राजूरकर यांचे निधन - Marathi News | Aurangabad - Former Vice-Chancellor Dr. Bhagat Singh Rajurkar passed away | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगाबाद - माजी कुलगुरु डॉ.भगतसिंह राजूरकर यांचे निधन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु तथा भगवतगीतेचे गाढे अभ्यासक डॉ. भगतसिंह हणुमंतराव राजूरकर (८२) यांचे रविवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले ...

काश्मीरचा मुद्दा देशाच्या एकतेसाठी महत्वाचा - शरद यादव - Marathi News | Kashmir issue is important for country's unity - Sharad Yadav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काश्मीरचा मुद्दा देशाच्या एकतेसाठी महत्वाचा - शरद यादव

काश्मीरची समस्या एका दिवसाची नसून ती सोडविण्याकरीता राजकीय मार्ग काढायला हवा.काश्मिरचा मुददा देशाच्या एकतेच्या दृष्टीने महत्त्वाचा ...