लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आत्महत्येचा विचार सोडून मनामध्ये नवी उमेद जागवा - Marathi News | Abandon the idea of ​​suicide, there will be a new zeal in mind | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आत्महत्येचा विचार सोडून मनामध्ये नवी उमेद जागवा

वैयक्तिक प्रश्न, नातेसंबंधातील दुरावा, नोकरीतील असुरक्षितता आणि असमाधान अशा अनेक कारणांतून तणाव निर्माण होतो. ...

‘एफआरपी’ कर्जाची पुनर्रचना करा - Marathi News | Reconstruct the 'FRP' loan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘एफआरपी’ कर्जाची पुनर्रचना करा

केंद्र शासनाने मागील दोन हंगामांत कारखान्यांना एफआरपी देण्यासाठी दिलेल्या कर्जाची पुनर्रचना करावी ...

वीजपुरवठा बारा तास होणार अंमलबजावणीचे आदेश - Marathi News | Power supply will be for twelve hours. Implementation order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीजपुरवठा बारा तास होणार अंमलबजावणीचे आदेश

पाण्याअभावी पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शासनाने शेतकऱ्यांना ८ तासांऐवजी १२ तास वीजपुरवठा करण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत. ...

घरफोड्यांच्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश - Marathi News | Burglar interstate gang expose | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घरफोड्यांच्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

रात्रीच्या वेळी दुकानांमध्ये घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील दोन आरोपींना पार्कसाईट पोलिसांनी गुरुवारी रात्री बेड्या ठोकल्या. ...

सनातन आश्रमात सापडलेले ते पदार्थ औषधेच! - Marathi News | Those substances found in Sanatan ashram are medicines! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सनातन आश्रमात सापडलेले ते पदार्थ औषधेच!

गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी सनातनच्या देवद आश्रमावर विशेष तपास पथकाने छापा टाकत औषधांचा साठा जप्त केला ...

शिक्षक समायोजनेच्या विरोधात जनहित याचिका - Marathi News | PIL against Teacher Adjustment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षक समायोजनेच्या विरोधात जनहित याचिका

शिक्षकांचा समायोजनाचा वाद चिघळला असून शासनाच्या या जाचक अटींच्या विरोधात शिक्षक संघटनांनी थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत ...

हल्ल्यांचा मूक मोर्चाद्वारे निषेध - Marathi News | Invasion of molestation march | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हल्ल्यांचा मूक मोर्चाद्वारे निषेध

राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील वाढते हल्ले ही चिंतेची बाब आहे़ ...

दोन चिमुरड्यांचा विहिरीत पडून मृत्यू - Marathi News | The death of two chicks in a well in the well | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन चिमुरड्यांचा विहिरीत पडून मृत्यू

अकोले तालुक्यातील शेणीत बुद्रुक येथील इंदिरा (३) व संकेत दत्तू धोंगे (दीड वर्ष) या दोन चिमुरड्यांचा विहिरीत बुडून मृत्यू ...

दरोडेखोरांच्या हल्ल्यात पाच गंभीर जखमी - Marathi News | Five critically wounded in the attack of dacoits | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दरोडेखोरांच्या हल्ल्यात पाच गंभीर जखमी

गौरींच्या पूजनानंतर घरात झोपलेल्या महिलांसह पाच जणांना दरोडेखोरांनी लोखंडी गज, सत्तूर, दगडाने जबर मारहाण करून लाखाचा मुद्देमाल लंपास केला़ ...