सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले...
मंगळवार... सकाळचे ११ वाजलेले... निमगाव परिसरात एक हेलिकॉप्टर घिरट्या घालत उतरले आणि वृद्ध, तरुण डोंगरावर झाडाझुडपांतून मिळेल त्या मार्गाने धावत सुटले ...
खरं म्हणजे जेजुरीचा खंडेराया हा देव नवसाला पावणारा देव म्हणून भाविकांची धारणा आहे. याची प्रचीतीही खंडोबाभक्त असलेल्या पुण्याच्या महाडिक परिवाराला आली आहे ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अपघात विभागाची जबाबदारी आता संबंधित विभागाच्या प्राध्यापकांवर असणार आहे. ...
कळमेश्वर येथे एका विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांच्या न्यायालयाने ...
‘तेली’ हा ओबीसी समाजातील महत्त्वाचा घटक आहे. मात्र तेवढाच तो शोषित सुद्घा राहिला आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेले फेटरी हे गाव देशातील ‘मॉडेल व्हीलेज’ व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येईल, ...
सर्वसाधारणपणे ‘मायनिंग’ अभियांत्रिकी हे क्षेत्र पुरुषांसाठीच असल्याचा समज आहे. परंतु चंद्रानी प्रसाद वर्मा यांनी प्रवाहाच्या विरुद्ध जात या क्षेत्रात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. ...
गणेश उत्सवात शहरातील एतिहासिक तलावाचे संरक्षण व्हावे म्हणून, गेल्या काही वर्षांपासून नागपूर महापालिका ...
मागील ५० वर्षांत उपराजधानीचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. शहरात मोठ-मोठ्या इमारती उभ्या झाल्या. ...
नागपूर शहर हे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत आहेत. परंतु स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणे म्हणजे केवळ चांगले रस्ते, मोठमोठ्या इमारती, ...