किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
मुंबईजवळ समुद्रात बुडालेल्या मच्छीमार बोटीवरील १७ पैकी १४ मच्छीमारांना वाचविण्यात शनिवारी सायंकाळी बचाव पथकांना यश आले. ...
ज्येष्ठ संगीतकार नंदू होनप यांचे हृदयविकाराने शनिवारी रात्री निधन झाले. ...
आगामी ९०वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीला होणार आहे. ...
सकल मराठा समाजाचा नि:शब्द हुंकार रविवारी नांदेडकरांनीदेखील अनुभवला़ ...
भारतीय लष्कराच्या एका तळात घुसून आत्मघाती सशस्त्र दहशतवाद्यांनी रविवारी पहाटे केलेल्या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले ...
चिनी कंपनीच्या भागीदारीत सादर केलेली निविदा तांत्रिक अपात्रतेच्या कारणावरून नाकारण्याचा नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा निर्णय अखेर सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरविला ...
हृदयविकाराचा झटका येऊन बेशुद्ध झालेल्या भांडुप पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक यशवंत टेकवडे (५७) यांचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. ...
मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल प्रवेशासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. ...
महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना क्षयरोग झाल्यास त्यांना अडीच महिन्यांची रजा द्यावी, असे परिपत्रक सरकारने काढले आहे. ...
मुंबई विद्यापीठातर्फे पीएच.डी.साठीची प्रवेशपूर्व परीक्षा शनिवारी घेण्यात आली. ...