नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
मंगळवारपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षांची केंद्रे अचानक बदलल्याने अनेक परीक्षार्थींवर आयत्या वेळी धावाधाव करण्याची वेळ आली ...
नाशिक : महापालिका निवडणुकीत तब्बल ६६ जागा मिळवित भाजपाने सत्ता काबीज केल्याने महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत होणाऱ्या घोडेबाजाराला यंदा लगाम बसणार आहे. ...
प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याकडे शासन, सिडको व महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ६२ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, उन्हाळ्यात पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची जबाबदारी मागील वर्षाप्रमाणे पुन्हा एकदा नाशिककरांवर येऊन पडणार आहे ...
क्युबिक इंडिया सोल्युशन एलएलपी, सुनील सुराणा, रवी वर्मा आणि रमाकांत त्रिपाठी या आरोपींविरुद्ध सायबर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला ...
एका १७ वर्षीय मुलाचा लॅपटॉप चोरणाऱ्या रिक्षाचालकाला दहिसर पोलिसांनी शनिवारी अटक केली. ...
पंप हाउस या ठिकाणच्या अनिरुद्ध क्लासेसमध्ये चमत्कार व विज्ञान हा कार्यक्रम संपन्न झाला. ...
मुंबई पालिका निवडणुकीआधी काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला होता ...
पाथर्डी फाटा परिसरातील नवीन प्रभाग क्रमांक ३१ मध्ये अजूनही जुनीच घंटागाडी फिरत असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ...
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने बुधवारी संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता मोहीम राबवली गेली. ...