Banana Market Rate : केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केळीच्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीविरोधात बुधवारी आंदोलन छेडले. मधुकर सहकारी साखर कारखान्याजवळ रास्ता रोको करत शेतकऱ्यांनी रस्त्यावर केळी फेकून संताप व्यक्त केला आणि प्रशासनाचे लक्ष वेधले. ...
इतकेच नव्हे तर इराणने नरमाईची भूमिका स्वीकारल्यानंतरच अमेरिकेला माघार घ्यायची आहे. अमेरिकेला माघार घेण्यास भाग पाडले गेले असा संदेश टाळण्यासाठी हे केले जात आहे. ...
West Bengal Assembly Election 2026: पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच राज्यात एसआयआरची प्रक्रियाही वेगाने सुरू आहे. या दरम्यान, राज्यातील मालदा येथे बुधवारी ७ न्यायिक अधिकाऱ्यांना घेराव घालून कोंडून ठेवण्याच आल्याची धक्कादायक घटना घडली ...
America Iran War: ट्रम्प यांच्या संबोधनानंतर परिस्थिती नकारात्मक बनली आहे. भारतासह जागतिक बाजारपेठांमध्ये याचे परिणाम दिसू लागल्याचे म्हटले जात आहे. ...
पुढील दोन दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. राज्यात १६ ते १९ तसेच २६ ते ३१ मार्चपर्यंत अवकाळी तसेच गारपिटीचा तडाखा बसला. ...