लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गंगापुरात टँकरचे सील तोडून 'गॅसचोरीचा खेळ' मोठे रॅकेट उघड, १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त - Marathi News | A major 'gas theft game' racket was exposed by breaking the seal of a tanker in Gangapur, goods worth 1.26 crores were seized. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंगापुरात टँकरचे सील तोडून 'गॅसचोरीचा खेळ' मोठे रॅकेट उघड, १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त

चालक, मालक आणि स्थानिक सूत्रधार यांच्या संगनमताने काळाबाजार ...

जाचक अटींमुळे शेतकऱ्यांनी कमी दरात विकले सोयाबीन; एमएसपी दराने खरेदीवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Farmers sold soybeans at low prices due to oppressive conditions; Question mark on purchasing at MSP rate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जाचक अटींमुळे शेतकऱ्यांनी कमी दरात विकले सोयाबीन; एमएसपी दराने खरेदीवर प्रश्नचिन्ह

Nagpur : राज्याच्या पणन मंत्रालयाने २०२५-२६ च्या हंगामात राज्यात १९ लाख टन सोयाबीन एमएसपी दराने खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. ...

लाचखोर मुख्य अभियंत्याच्या खुल्या चौकशीला परवानगी: उच्च न्यायालय - Marathi News | Bombay High Court Grants ACB Permission for Open Inquiry Against Pune Chief Engineer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाचखोर मुख्य अभियंत्याच्या खुल्या चौकशीला परवानगी: उच्च न्यायालय

तथ्य आढळल्यास गुन्हा दाखल करण्याचे निर्देश ...

'त्या' वादग्रस्त वक्तव्यानंतर पेडणेकर यांचा माफीनामा - Marathi News | Kishori Pednekar Apologizes for Controversial Remarks on Dr Babasaheb Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' वादग्रस्त वक्तव्यानंतर पेडणेकर यांचा माफीनामा

मुंबई पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांना अखेर माफी मागावी लागली. ...

युद्धासाठी १२ वर्षापुढील मुलांची लष्करात भरती; अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचा इराणवर गंभीर आरोप - Marathi News | Amnesty International Accuses Iran of Recruiting Children as Young as 12 into Military | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धासाठी १२ वर्षापुढील मुलांची लष्करात भरती; अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचा इराणवर गंभीर आरोप

शहरांतील चौकांमध्ये नोंदणी सुरू; मुलांना गस्ती, अन्न-वस्तू, लॉजिस्टिक साहाय्यसह इतर कामे ...

जीडीपीच्या ६ टक्क्यांचे उद्दिष्ट स्वप्नच राहणार का? - Marathi News | Shocking Drop Health and Education Spending Falls to Just 0.64 Percent of GDP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीडीपीच्या ६ टक्क्यांचे उद्दिष्ट स्वप्नच राहणार का?

२०२३-२४मध्ये हा खर्च जीडीपीच्या ०.७२ टक्के होता, तो आता ०.६४ टक्क्यांवर घसरला आहे. ...

बंगाल : भाजप-तृणमूलमध्ये थेट लढत; डाव्यांचा अस्तित्वाचा लढा - Marathi News | West Bengal Elections Direct Fight Between TMC and BJP Across Majority of Seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगाल : भाजप-तृणमूलमध्ये थेट लढत; डाव्यांचा अस्तित्वाचा लढा

बंगाली अस्मितेसह एलपीजी टंचाई, एसआयआर, नोटाबंदी, लॉकडाउन प्रचाराचे मुद्दे ...

पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं - Marathi News | Wife seen walking with lover, as soon as she asked, the opposite happened! Both of them hit the husband together | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं

पत्नीच्या कथित अनैतिक संबंधांना विरोध करणे एका कनिष्ठ अभियंत्याला चांगलेच महागात पडले आहे. ...

वॉशरूम तर अनेक पाहिले असतील पण 'हे' सगळ्यात अनोखं आहे, डिझाइन पाहून डोकं चक्रावेल - Marathi News | Viral Video : Unique design washrooms video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :वॉशरूम तर अनेक पाहिले असतील पण 'हे' सगळ्यात अनोखं आहे, डिझाइन पाहून डोकं चक्रावेल

Viral Video : एका भन्नाट व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती अतिशय युनिक वॉशरूम दाखवतो. ...